जंगम मालमत्ता जप्तीच्या कारवाईसाठी गेलेल्या राहाता तहसील कार्यालयाच्या पथकास शुक्रवारी शिवीगाळ करून धक्काबुक्की करण्यात आली. याप्रकरणी पोलिसात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
श्रीगोंदा : तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथील चंद्रकांत पंधरकर व सतीश पंधरकर यांच्या घरी जबरी चोरी होऊन चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण एक लाखाचा ऐवज लांबविला. चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत महिलेसह दोन मुली जखमी झाल्या. शनिवारी पहाटे एक ...
बोटा (ता. संगमनेर)परिसरातील एका विहरीत २७ वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह शनिवारी सकाळी सापडला. याबाबत घारगाव पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ...
गोदावरी नदीवरील नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील तसेच प्रवरा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाºयांवरील ६ हजार ३१४ लोखंडी फळ्यांवर गंज चढल्याने त्या नादुरूस्त झाल्या आहेत. लोखंडी फळ्या बदलण्यासाठी राज्याच्या तिजोरीवर साडेपाच कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. ...
अहमदनगर : अकोल्यापासून जामखेड. पाथर्डीपासून कोपरगाव. अशा जिल्हाभरातील अपंगांना जिल्हा शल्य चिकित्सकांचं प्रमाणपत्रच नाही तर साधी एक सही घ्यायची ... ...
राज्यातील अल्पसंख्याकबहुल ग्रामीण क्षेत्रात मूलभूत पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाद्वारे अनुदान वितरणास मंजुरी मिळाली असून अहमदनगर, अमरावती, नांदेड या तीन जिल्ह्यंना मूलभूत विकासाकरिता ...