बोटा : शेतकºयांनी संपूर्ण कर्जमाफी मिळावी, सरसकट शैक्षणिक कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव व मुलींना मोफत शिक्षण यांसह विविध मागण्यांसाठी संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील रणरागिणी मंगळवारी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरल्या होत्या. ...
संगमनेर : प्राथमिक शिक्षक बँकेच्या वार्षिक सभेत कायम ठेवीतून रक्कम काढण्याचा ठराव सत्ताधारी संचालक मंडळाने करण्याचा प्रयत्न केल्यास संचालकांना कायमची शाखा बंद करू, असा इशारा बँक बचाव कृती समितीचे निमंत्रक शिवाजी दुशिंग यांनी दिला आहे. ...