देवळाली प्रवरा येथील शेतकरी संजय जनार्दन मुसमाडे यांच्या शेतात बिबट्याचे तीन पिल्ले बुधवारी दुपारी आढळून आले़ संजय मुसमाडे व सौरभ मुसमाडे हे दोघे शेतामध्ये गिन्नी गवत कापत असताना बिबट्याचे पिल्ले आढळून आले़ ...
घोड धरणाचे २९ पैकी २० दरवाजे उघडण्यात आले असून धरणातून नदीपात्रात सुमारे २३ हजार क्युसेक्सने पाणी सोडले आहे. यामुळे घोड नदीला पूर आला आहे. पुरामुळे नागरिकांना प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे. ...
श्रावणी पोळ्याच्या दुसºया दिवशी रंगणारी शेंडी-पोखर्डी या दोन गावांमधील गौराईची वैशिष्ट्यपूर्ण लढाई बरोबरीत सुटली. मात्र महिलांच्या असणाºया या लढाईत पुरूषांची यावेळी मोठी लुडबुड वाढल्याने पोलिसांना बळाचा वापर करण्याची वेळ आली. ...
श्रावणी पोळ्याच्या दुस-या दिवशी रंगणारी शेंडी-पोखर्डी या दोन गावांमधील गौराईची वैशिष्ट्यपूर्ण लढाई आज बरोबरीत सुटली. मात्र महिलांची असणा-या या लढाईत पुरूषांची यावेळी मोठी लुडबुड वाढल्याने पोलिसांना बळाचा वापर करण्याची वेळ आली. ...
गुरुवारी २४ आॅगस्ट रोजी पुण्यातील साखर संकुल येथे सहकार मंत्री सुभाष देशमुख, सहकार खात्याचे आयुक्त व पतसंस्था संघटनेचे पदाधिकारी यांच्या समवेत पतसंस्थांच्या समस्या सोडविण्यासाठी अंतिम बैठक होणार आहे ...
मुळा धरण मंगळवारी सकाळी ७५ टक्के भरले़ २६ हजार दशलक्ष घनफूट पाणीसाठवण क्षमता असलेल्या मुळा धरणात आज १९ हजार ८०० दशलक्ष घनफूट पाणीसाठ्याची नोंद झाली आहे़ धरणावर काल रात्रीपासून पाऊस थांबल्याने आवकही घटली आहे़ ...