विजेचे बिल थकविल्याने महावितरणने श्रीरामपूर नगरपालिकेच्या काही कूपनलिकांचा (बोअर) वीज पुरवठा खंडित केला. वीजबिल थकबाकीमुळे वीज खंडित होण्याची ही पालिकेच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे. ...
शुक्रवारी सकाळी ११ वाजता प्रोफेसर कॉलनी चौक ते कोहिनूर मंगल कार्यालय दरम्यान भव्य मिरवणूक काढून श्रींची महिलांच्या हस्ते विधीवत स्थापना करण्यात आली. ...
सामाजिक संदेश देणारा चित्रपट पाहण्याची आयडिया जिल्हा परीषदेच्या अध्यक्षांना सूचली. त्यांनी ही आयडिया सदस्यांसह इतरांना बोलून दाखविली. त्यास सर्वांनी सहमती दाखवत थेट थिएटर गाठत पाहिला टॉयलेट एक प्रेमकथा हा हिंदी सिनेमा. ...
अहमदनगर : राष्ट्रवादी ओबीसी विभागाने प्रोफेसर कॉलनी चौकात चिनी साहित्याची होळी करण्यात आली. गुरुवारी दुपारी राष्ट्रवादी ओबीसी विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष अमित खामकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले ...
अहमदनगर : जिल्ह्यात काल दिवसअखेर तब्बल ९१ टक्के पाऊस झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण तब्बल २३ टक्क्यांनी अधिक आहे. गेल्या आठवड्यात दोन दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे हे प्रमाण वाढले आहे. ...