धबधबा पाहण्यासाठी गेलेले चार युवक सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास दरीत कोसळले. रात्री साडेनऊ वाजता त्यांचे मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले. ...
कौटुंबिक वादातून पत्नीवर बंदुकीची गोळी झाडून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार तालुक्यातील कोकमठाण येथे रविवारी दुपारी घडला. याप्रकरणी पती सुनील विश्वनाथ रक्ताटे (वय ४०), रा. कोकमठाण यांच्याविरूध्द शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...
नगर तालुक्यातील निंबोडी येथील जिल्हा परिषदेची शाळा पावसामुळे पडली असून, या शाळेत ३५ विद्यार्थी अडकले आहेत. काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समजते. या दुर्घटनेत अडकलेल्या मुलांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. ...
जिरायती भागागातील पाच गावांमधील शेतक-यांनी नियमीत कर्ज भरणा-यांना कर्जमाफी द्यावी़ तसेच ३१ मार्च २०१७ पर्यंत थकबाकी असलेल्या शेतक-यांनाही कर्जमाफीची सवलत द्या, अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली आहे़ ...
राशीन : राज्यातील गणेशभक्तांचे श्रद्धास्थान व अष्टविनायक गणपतीपैकीं एक असलेले कर्जत तालुक्यातील सिद्धटेक येथील सिद्धीविनायक गणपतीचा जन्मोत्सव सोहळा पांरपारीक ... ...
पाच गावात ‘एक गाव एक गणपती’ हा उपक्रम राबविण्यात आला आहे. येथील सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने एका झाडाला गणेशाच्या रूपात साज करण्यात आला आहे. तो पाहण्यासाठी मोठी गर्दी केली जाते आहे. ...
रस्त्यांवर पडणारे खड्डे बुजविण्यासाठी भारतीय रस्ते महासभेने ठरवून दिलेली मानके व नियमानुसार न बुजविता याबाबतच्या नियमांनाच सार्वजनिक बांधकाम विभागासह सर्व स्थानिक स्वराज्य संस्था खड्ड्यात घालीत आहेत. त्यामुळे आता राज्य सरकारने रस्त्यांवरील डांबरी पृष ...
माहेरून पैसे आणत नाही व तिला मूलबाळ होत नसल्याच्या कारणातून पतीने पत्नीचा गळा दाबून खून केल्याची घटना नेवासा तालुक्यातील वाटापूर येथे गुरुवारी मध्यरात्री घडली. ...