तालुक्यातून जाणा-या पैठण-पंढरपूर पालखी महामार्गामुळे बाधित होणा-या शेतक-यांना नुकसान भरपाई मिळाल्याशिवाय रस्त्याचे काम सुरू करू देणार नाही, असा इशारा ज्येष्ठ नेते अॅड. शिवाजीराव काकडे यांनी दिला. ...
कोपरगाव : अवास्तव वीज बिले आल्याने संतप्त झालेल्या महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सकाळी ‘महावितरण’ कार्यालयासमोर विद्युत दिवे फोडून वीज बिलांची होळी केली. ...
दोन दिवसांपूर्वी दत्तनगर येथे दरोडा टाकून बाभळेश्वर रस्त्यावर लुटमार करून पोलिसांवर हल्ला केलेले गुन्हेगार नशेत धुंद होते. चोवीस तासानंतरही अटक केलेल्या आरोपींची नशा उतरली नव्हती. गुन्हेगारीच्या मुळाशी नशाबाजी आहे. त्यामुळे गुन्हेगारीला आळा घालण्यासा ...
सरकारच्या आॅनलाईन सेवेचा शहरी व ग्रामीण भागात बोजवारा उडाला आहे़ गेल्या दोन दिवसांपासून आपले सरकार पोर्टल डाऊन आहे़ त्यामुळे कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी अडथळे येत असून, शेतीची कामे सोडून महाईसेवा केंद्रातच मुक्काम ठोकण्याची वेळ शेतक-यांवर ओढावली आहे़ ...
लोणी : ‘तुमची हरवलेली नात तुमच्याकडे आणून देतो, असे म्हणून २० हजार रुपये नेल्यानंतर पुन्हा ७० हजार रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी लोणी पोलिसांनी दोन आरोपींविरुध्द गुरूवारी खंडणीचा गुन्हा दाखल केला. ...
दोन गटातील हाणामाºया सोडविण्यास गेलेल्या फौजदारास धक्काबुक्की केल्याप्रकरणी साकुरी येथील तिघांविरूद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा राहाता पोलिसांनी दाखल करून आरोपींना अटक केली. ...
कोपरगाव-संगमनेर रस्त्यावर चांदेकसारे गावानजिक गुरूवारी पहाटे तीन वाहनांचा विचित्र अपघात होऊन चौघे जखमी झाल्याची घटना घडली. वाहने रस्त्यावर आडवी झाल्यामुळे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. ...
राहुरी : मागील आठवडयात झालेल्या अती पावसामुळे राहुरी तालुक्यातील क पाशी पिकाचे मोठया प्रमाणावर नुक सान झाले. कृषी विभागाच्या वतीने नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत़ राहुरी तालुक्यात १५० मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे, ...