येठेवाडी (ता.संगमनेर) येथील दोन अल्पवयीन शाळकरी मुलींना नातेवाईकानेच पळवून नेल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात रविवारी संबंधिताविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ...
टोमॅटोचे भाव अचानक कोसळल्याने संतप्त झालेल्या शेतक-यांनी शनिवारी सकाळी नऊ वाजता बाजार समिती समोरच काही काळ नाशिक-पुणे महामार्ग रोखून धरला. काही शेतक-यांनी रस्त्यावर टोमॅटो फेकत आपला रोष व्यक्त केला. ...
मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून शनिवारी १०० क्यूसेकने पाणी सोडण्यात आले़ मुसळवाडी तलावासाठी पाणी सोडण्यात आले असल्याची माहिती उपअभियंता विकास गायकवाड यांनी दिली़ सुमारे पंधरा दिवस पाणी सुरू राहणार आहे़ ...
साकुरी : स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही गावात अद्याप सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाही़ त्यामुळे खासगी प्रवासी वाहतूक करुन बक्कळ पैसा कमविण्याची संधी ... ...
नगर-मनमाड महामार्गावरून चालताना शिर्डीत साईभक्तांना जीव मुठीत घेऊनच रस्त्यावरुन चालावे लागते. पण आता साईभक्तांना मंदिरातून निघून रस्त्यांवरील वाहतूक व वाहनांचा सामना न करता थेट सुरक्षितपणे प्रसादालयात पोहचता येणार आहे. ...