अहमदनगर : अनेक वर्षांपासून रखडलेल्या संपूर्ण शहराच्या भुयारी गटार योजनेच्या प्रकल्प आराखड्याला अखेर राज्यस्तरीय समितीने मंजुरी दिली आहे. एकूण ३२० कोटी रुपयांच्या या प्रकल्पात पहिल्या टप्प्यात १३६ कोटी रुपयांची कामे मार्गी लागणार आहेत. पाणी पुरवठा विभ ...
लोकमत न्यूज नेटवर्क पाथर्डी (जि. अहमदनगर) : येत्या दसरा मेळाव्याला भगवानगडावर उपस्थित राहण्याचे साकडे कार्यकर्त्यांनी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना मुंबईत भेटून घातले. परंतु यावर मुंडे यांच्याकडून ठोस आश्वासन न मिळाल्याने ते मेळाव्याला येणार कि ...
अहमदनगर : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील रस्त्याच्या कामावरून आमदार संग्राम जगताप आणि महापौर सुरेखा कदम यांच्यात जुंपली आहे. राजकीय द्वेषापायी महापौरांनी आठ महिने रस्त्याचा प्रस्ताव महासभेच्या विषय पत्रिकेवर घेतला नसल्याचा आरोप आ. जगताप यांनी केला. ...
अहमदनगर : नवीन आयशर टेम्पो व झेन कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात चाकण येथील दोनजण ठार, तर एकजण जखमी झाला. गुरूवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास नगर-औरंगाबाद रस्त्यावरील इमामपूर घाटात हा अपघात झाला. ...
संगमनेर : मित्रांसोबत विहिरीत पोहायला गेलेल्या तरूणाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास तालुक्यातील नान्नज दुमाला शिवारातील बिरेवाडी गावात घडली. ...
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस ३१ मार्च २०१७ अखेर संपलेल्या सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात ३३ कोटी २० लाख ३९ हजार १३७ रूपये १३ पैशांचा नफा झाला आहे. त्यातून सभासदांना ९ टक्के लाभांश देण्यात येणार असल्याची घोषणा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर यांनी ...
अहमदनगर : राज्यातील जिल्हा परिषद पदाधिका-यांची विकास परिषदेला उद्या शुक्रवारी पुण्यात प्रारंभ होणार आहे़ राज्यातील सर्व जिल्हा परिषद अध्यक्षांसह ... ...
सुदाम देशमुख अहमदनगर : गालावर काळीभोर दाढी... पिळदार मिशी...चंद्रकोर टिळा...गळ््यात रुद्राक्षांच्या माळा... उंच जाणारे भगवे ध्वज...हास्ययुक्त अदा... अन् वर जाणारे हात... ढोलवर पडणारी जोरदार थाप... त्यातून निघणारा निनाद...! सर्वच काही अप्रतिम...! ढोलव ...
हिंदी, मराठी,तेलगू, गुजराती, कन्नड, इटालियन सिनेमात वेगवेगळ्या भूमिका वठविल्या असल्या तरी माझे मराठीवर वेगळेच प्रेम आहे. मराठीचा बडेजावपणा मिरवायला मला आवडते. मातृभाषा आली नाही तर अपमानास्पद वाटते, असे सोनाली कुलकर्णी म्हणाल्या. ...