संगमनेर : अवैध क त्तलखान्यावर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात ३०० किलो गोवंशाचे मांस व एक लाख रूपये किंमतीचे चारचाही वाहन जप्त करत एकाला ताब्यात घेतले. शहरातील अलकानगर परिसरात शुक्रवारी सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. ...
श्रीरामपूर : राज्यातील अंगणवाडी कर्मचा-यांच्या मानधनात वाढ करण्याच्या मागणीसाठी राज्यातील २ लाख अंगणवाडी कर्मचारी सोमवार ११ सप्टेंबरपासून राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली बेमुदत संपावर जाणार असल्याचे समितीचे पदाधिकारी राजेंद्र बावक ...
कोपरगाव : अनैतिक संबंधात अडथळा ठरणाºया मित्राचा खून केल्याप्रकरणी आरोपी युवराज उर्फ नामदेव आनंदा कुंभार्डे यास शुक्रवारी कोपरगावच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने १० हजार रूपयांच्या दंडासह जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. ...
मुंबई उच्च न्यायालयाने बैलगाडा विधेयकाबाबतचे कामकाज पूर्ण करायला जरी १५ दिवस वेळ दिला असला तरी आगामी नवरात्र उत्सव नजरेसमोर ठेवून सरकार एक आठवड्याच्या आत सर्व कामकाज पूर्ण करेल, असे राज्याचे पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी सांगीतले. ...