अहमदनगर : शेवगाव तालुक्यातील हातगाव-कांबी येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सकल नाभिक समाजाच्यावतीने सोमवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी ... ...
न्यू आर्टस कॉमर्स अँण्ड सायन्सच्या माईक या एकांकिकने सातवा नटश्रेष्ठ शाहू मोडक करंडक जिंकत स्पर्धेवर वर्चस्व निर्र्माण केले तर संगमनेर महाविद्यालयाच्या अतिक्रमण डिल या एकांकिकेस दुसरा क्रमांक मिळाला. ...
प्रदीर्घ विश्रांतीनंतर मुळा धरण पाणलोट क्षेत्रात रविवारी पहाटेपासून पावसाने हजेरी लावली़ धरणातील पाण्याचा साठा २३ हजार दशलक्ष घनफुटावर पोहचला असून धरण ८८ टक्के भरले आहे. धरणाकडे १४०० क्यूसेकने पाण्याची आवक सुरू आहे़ ...
नगरचे कास पठार म्हणून ओळखल्या जाणा-या अकोळनेर येथे रंगीबेरंगी फुलांचे मळे बहरले आहेत. येथील फुलांना दिल्ली, हैद्राबाद, बंगलोर, नागपूर, मुंबई, बडोदा यासारख्या मोठ्या मार्केटमधून मागणी असल्याने देशभर नगरी फुलांचा सुगंध दरवळणार आहे. ...
नगर-सोलापूर महामार्गावरील नाक्यावर पथकर वसुलीच्या नावाखाली वाहन चालकांना दमदाटी करून त्यांची लूटमार करणा-या अकरा जणांना स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी मध्यरात्री अटक केली. ...
एस. एस. सोमाणी अँड असोसिएटस् चार्टर्ड अकाउंटंट या संस्थेची सन २०१६-१७ या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण करण्यासाठी नियुक्ती केली होती. १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१७ या आर्थिक वर्षाचा तपासणी अहवाल ‘लोकमत’च्या हाती आला आहे. ...
शहरातील कान्हुरपठार रस्त्यावरील पाटाडीमळा, संगमेश्वर मंदिर, आय़टी़आय़, बांधकाम विभाग या परिसरात शुक्रवारी सायंकाळी दोन बिबट्यांचा पारनेरकरांनी चार तास थरार अनुभवला़ वनविभागाचे पथक येईपर्यंत बिबट्याने धूम ठोकली. ...