महंतांनी यावर्षीही गडावर राजकीय मेळावा न घेण्याबाबत ठाम भूमिका घेतल्याने मुंडे यांच्या दसरामेळाव्यावरून पुन्हा एकदा रणकंदन पेटणार असल्याचे दिसत आहे़ ...
टाकळी ढोकेश्वर (ता.पारनेर) येथे एस. टी. बस स्टॅन्ड जवळील अमरधामच्या शेजारील ओढ्यालगत कोंबडीचा पाठलाग करीत असताना वीज तारांचा शॉक लागून तरसाचा मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी रात्री घडली असल्याचे वनरक्षकांनी सांगितले. ...
सुदाम देशमुख/अहमदनगर : अंगठा आणि मधल्या बोटांच्या मध्ये बेअरिंगच्या सहायाने गरगर फिरणारे ‘स्पिनर’ आता मुलांच्या हातोहाती दिसत आहेत. छोट्या पंख्यासारख्या तीन पात्यांच्या ‘स्पिनर’ने मुलांना चांगलेच वेड लागले आहे. उद्याने-मैदाने सोडून मुलांचे खेळ आता बो ...
पाथर्डी : मोहटा देवस्थानने वनविभागाकडे तक्रारी करून पूजा साहित्य विक्री करणाºया ग्रामस्थांचे अतिक्रमण हटविले. मात्र, देवस्थानने स्वत:च अतिक्रमण केले असताना ते हटविले जात नाही, असा आरोप करत मोहटा ग्रामस्थांनी सोमवारी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरु केल ...
अहमदनगर : काँग्रेसचा विद्यमान नगरसेवक, माजी महापौर व सध्या खून प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला संदीप भानुदास कोतकर याचे नगरसेवक पद आयुक्तांनी रद्द करावे, असा अभिप्राय जिल्हा न्यायालयातील वरिष्ठस्तर दिवाणी न्यायाधीश चांदगुडे यांनी शुक्रवारी (दि. ...
अहमदनगर : राज्य सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना-२०१७ अंतर्गत शेतकरी कर्जमाफीसाठी शेतकºयांनी आॅनलाइन भरलेले अर्ज मंगळवार १२ सप्टेंबरपासून शेतकºयांना इंटरनेटवर पाहावयास मिळणार आहे. ...
शिर्डीत मयत झालेल्या इंदापूर (जिल्हा पुणे) तालुक्यातील नरसिंगपूरच्या बाळू बंडालकर यांच्याकडे नातेवाईकांनी पाठ फिरविली. त्यामुळे सोमवारी त्यांच्यावर पोलिसांनाच अंत्यसंस्कार करावे लागले़ यावेळी बंडालकर यांचा बारा वर्षाचा मुलगा सोमनाथ उपस्थित होता़ ...
पारनेर येथील सेनापती बापट विद्यालयातील सहावीतील विद्यार्थी महेश राजू खेडेकर यास शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अज्ञात दोन जणांनी मोटारसायकलवरून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. ...