कर्जत न्यायालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू असतानाच स्लॅब कोसळल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. सुदैवाने कामाची सुट्टी झाल्यावर ही घटना घडल्याने या घटनेबाबत मोठी गुप्तता पाळण्यात आली. ...
हिमाचल प्रदेशमध्ये कर्तव्य बजावत असताना मृत्यू झालेले जवान दत्तात्रय बाळासाहेब बनकर यांच्या अंत्यविधीसाठी आलेल्या महिलांच्या अंगावर गॅलरीची भिंत कोसळली. नगर तालुक्यातील अकोळनेर येथे झालेल्या या घटनेत नऊ महिला जखमी झाल्या ...
शिर्डी येथील श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन १ आॅक्टोबरला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विशेष म्हणजे या विमानतळावर श्री साईदर्शनाचा पास आणि मंदिरातील प्रसादाचे काऊंटर सुरू करण्यात येणार आहे. देशातील ...
वीज मीटरची तपासणी करणा-या महावितरणच्या कर्मचा-यास शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिसात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
अहमदनगर : शहरात होणारे भारनियमन रद्द करण्याचे आश्वासन न पाळल्याने त्याचा जाब विचारण्यासाठी महावितरण कार्यालयात गेलेले राष्ट्रवादीचे आमदार संग्राम ... ...
कर्जतसह व आष्टी तालुक्याला वरदान ठरलेले सीना धरण तब्बल सात वर्षांनी बुधवारी सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास शंभर टक्के भरले. तर चारच्या सुमारास सांडव्यावरून पूर्णपणे विसर्ग सुरू झाला. ...
मुलीला कारमध्ये टाकून भरधाव वेगाने पुण्याच्या दिशेने जात असताना हंगेवाडीतील तरुणांनी ही कार अडवून मुलीची सुटका केली. संबंधीत मुलीला पळविणा-या तिघांना हंगेवाडीतील तरुणांनी बेदम मारहाण करीत पोलिसांच्या ताब्यात दिले. ...