अहमदनगर : सरकारच्या वाढत्या महागाईविरोधात शिवसेनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी सरकारचा निषेध करत महागाई कमी करण्याची मागणी करण्यात ... ...
दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे आणि महंत नामदेव शास्त्री यांच्यातील वाद विकोपाला जाण्याची शक्यता आहे. पाथर्डी येथे रविवारी झालेल्या दसरा मेळावा कृतिसमितीच्या बैठकीत पंकजा मुंडे समर्थकांनी महंत शास्त्री यांच्या ‘सुपारी’ची भाषा वापरली. त्या ...
दसरा मेळावा भगवान गडावरच घेण्याचा निर्धार रविवारी कृती समितीच्या बैठकीत करण्यात आला. भक्तांची श्रद्धा जपण्यासाठी दसरा कालावधीत गडाचे महंत नामदेव शास्त्री यांना स्थानबद्ध करावे आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी कृती समितीचे सदस्य मुख्यमंत्र्यांची भेट घेणार ...
दोन दिवस विसापूर जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने हंगा नदीसह उखलगाव व सुरेगावकडून येणाºया ओढ्यांना पूर आला आहे. कुकडी कालव्यातूनही शुक्रवारी रात्रीपासून पाणी सोडण्यात आले आहे. ...
अकोळनेर ( ता. नगर ) येथील पेशवेकालीन वेस शनिवारी सकाळी अचानक ढासळली. यामुळे कुठलीच जीवित हानी झाली नसली तरी वेस पडल्याने गावाचे वैभव इतिहासजमा झाल्याची खंत गावकºयांनी व्यक्त केली. नगर तालुक्यातील जुन्या वेस पैकी ही वेस मानली जात होती. ...