शिक्षणावर भाष्य करणा-या चित्रपटाचे लेखन - दिग्दर्शन पंचवीशीतील महेश रावसाहेब काळे याने केले आहे. चित्रपटातून जिल्हा परिषदेच्या शाळा आणि 'इंग्रजी मिडियमच्या स्कूल'धील फरकाचे वास्तव महेशने मांडले आहे. सद्यस्थितीत या चित्रपटातील 'मला इंग्लिश शिकवून सोडा ...
राज्यातील पतसंस्थांचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्यासाठी तसेच पतसंस्था चळवळ सक्षमीकरणाबाबत संशोधन होण्यासाठी महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन व बुलढाणा अर्बन क्रेडिट सोसायटीच्या वतीने शिर्डीत प्रशिक्षण व संशोधन मंदिराची कायमस्वरू ...
पतंजली स्टोअरची एजन्सी देण्याच्या नावाखाली नगरसह राज्यभर अनेकांची फसवणूक करणा-या बिहारी टोळीचा येथील सायबर पोलीस पथकाने पर्दाफाश केला असून, दोन दिवसांपूर्वी पाटणा येथून एका आरोपीस अटक केली आहे़ विकास कुमार असे आरोपीचे नाव आहे़ ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अण्णांच्या पत्रांना उत्तर द्यावे व लोकपाल व शेतक-यांसाठी स्वामीनाथन् आयोगाची अंमलबजावणी करावी, या मागणीचे पाच हजार मेसेज पंतप्रधान मोदी यांच्या फेसबूक, व्टिटर, ई-मेलवर पाठविण्याच्या अभिनव आंदोलनास रविवारी पारनेर येथील नाग ...
अहमदनगर : गणोरे (ता. अकोले) येथील येथील सावळेराम दातीर पाटील ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेतील अपहारप्रकरणी संचालक मंडळाविरूद्ध गुन्हा दाखल करण्याचा आदेश देण्यात आला आहे. ...
कुसडगाव येथील मोलमजुरी करणा-या दाम्पत्यांचे जुळे राम-लखन हे दोघे चार वर्षे वयाची मुले खेळत असताना त्यातील लखन सात परस विहिरीत पडला. त्याला बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांनी व प्रशासनाने कसून प्रयत्न केले. पालकमंत्री राम शिंदे यांच्यामुळे धुळे येथील खास ...
कोपरगाव : कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या देशी मद्य प्रकल्पावर छापा टाकून राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या तपासणीत दोन साठवण टाक्या विनापरवाना उभारल्याचे उघडकीस आले. यासंदर्भात राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारखाना व्यवस्थापनास नोट ...