राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या आवारात होत असलेल्या शेतकरी आधार संमेलनाचा भव्य मंडप शनिवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास कोसळला़ रात्री मंडपात कुणीही नसल्याने पुढील जीवीतहानी टळल्याने प्रशासनाने तातडीने पर्यायी मंडप उभारण्याचे का ...
अहमदनगर : प्राथमिक शिक्षक बँकेच्या सभेमध्ये अभूतपूर्व राडा झाल्याची घटना रविवारी घडली. बँकेच्या अध्यक्षांसह राडेखोर दहा शिक्षकांना पोलिसांनी अटक केली ... ...
चौदाव्या वित्त आयोगाचा भरपूर निधी असूनही खर्च करण्यास टाळाटाळ केली जात असल्याच्या निषेधार्थ मांडवे (ता. पाथर्डी) येथील संतप्त ग्रामस्थांनी शुक्रवारी ग्रामसेवक, उपसरपंच व सदस्यांना कार्यालयात चार तास कोंडले. ...
मुळा धरणाचे सर्व ११ दरवाजे शनिवारी दुपारी साडेबारा वाजता उघडण्यात आले़ ११ मो-यातून दोन हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू असल्याची माहिती धरण अभियंता शामराव बुधवंत यांनी दिली़ ...
म्हसे, वडगाव शिंदोडी शिवेवरील पठारे मळा येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात सुंदरबाई दत्तात्रय देवीकर यांच्या चार शेळ्या जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाली. शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. ...
नगर तालुक्यातील ऐतिहासिक भातोडी येथील तलाव जोरदार पावसामुळे ओव्हरफ्लो झाला असून ७५० एकर लाभ क्षेत्र असलेला हा तलाव जलमय झाला आहे. तलावाच्या सांडीच्या आतील बाजूस मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे. ...