जगभरातून येणा-या साईभक्तांसाठी महत्त्वाच्या ठरणा-या शिर्डी विमानतळावर मंगळवारी पहिल्या विमानाची यशस्वी चाचणी घेण्यात आली. यामुळे येत्या १ आॅक्टोबरला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या विमानतळाचे भक्तार्पण व दुस-या दिवसापासून विमानसेवा सुरू होई ...
हिरवाईने नटलेला परिसर, अभयारण्यात मनसोक्त फिरणारे हरणांचे कळप, येथे असलेली समृद्ध निसर्ग संपदा हे पाहून आॅस्ट्रेलियातील परदेशी पाहुणे खुश झाले. ‘रेहकुरी अभयारण्य ईज ग्रेट’ असा शेरा मारून आपल्या भावना व्यक्त केल्या. ...
नगर शहरात आगामी महापालिका व जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक ताकदीने लढणार असून, उमेदवारांना पाठबळ देणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व दुग्धविकास-पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी केले़ ...
कुकडी प्रकल्पातील विसापूर (ता. श्रीगोंदा) येथील जलाशय दहा वर्षानंतर यंदा भरला आहे. या जलाशयातून सांडव्यावरुन पडणाºया पाण्याच्या धबधबा तयार झाल्याने तो नगर, पुणे जिल्ह्यातील पर्यटकांचे खास आकर्षण ठरत आहे. दररोज हजारो पर्यटक येथील धबधब्यावर मजा लुटण्या ...