दिल्लीगेटपासून ते अहमदशहा यांच्या कबरीपर्यंतची जमीन ‘बाग-ए-रोजा’ या वास्तूसाठी संरक्षित होती. मात्र, ब्रिटिशांच्या चुकीच्या धोरणामुळे आज या संरक्षित वास्तूची जमीन (इनाम) हस्तांतरित करण्यात आली आहे. ...
अहमदनगर : जिल्ह्यातील २०५ ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रक्रियेत बुधवारी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी दाखल ७५०५ अर्जांमधून २९४६ जणांनी माघार घेतली. यात १० ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. याशिवाय सर्व ग्रामपंचायतींमधून ३४९ सदस्यही बिनविरोध निवडले ...
अहमदनगर : गेल्या १५ दिवसांत जिल्ह्यात सर्वत्रच झालेल्या अतिपावसामुळे फुलांचे भाव भडकले आहेत. जास्त पावसामुळे झेंडू, शेवंती, अष्टर आदी फुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेवंती १५०, तर झेंडूचा भाव ५० ते ६० रूपये किलोपर्यंत गेला आहे. दस-याच्या दिव ...
निंबळक : हिंगणगाव (ता. नगर) येथील बंधारा अलिकडे झालेल्या पावसामुळे ओव्हर फ्लो झाला आहे. त्यामुळे शेतकºयांचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. दरम्यान, बंधाºयातील पाणी मुख्य रस्त्यावरील पुलावर साचल्यामुळे विद्यार्थी व नगरला जाणाºयांची गैरसोय होत आह ...
टाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील काळू नदीवरील ढोकी तलाव दोनला मोठ्या प्रमाणावर गळती लागली असून यामुळे तलावातील पाणीसाठा लवकर संपण्याची चिन्हे आहेत. ...
शिर्डी: साई समाधी शताब्दीचे प्रतिक असलेल्या व तब्बल २८६० किलो धातू वापरून बनविलेल्या व सुवर्ण झळाळी असलेल्या ध्वजस्तंभाचे काम अखेरच्या टप्प्यात आहे़ ...
धनेगाव येथील महिलेला तिच्या शेतात आली असता आरोपीने हे तुझे शेत नाही म्हणून काठीने जबर मारहाण रक्तबंबाळ करून तिचे दोन दात पाडले. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. ...