ज्या काकडी गावातील शेतक-यांची संपूर्ण जमीन शिर्डी विमानतळात गेलेली आहे, अशा शेतक-यांना, नागरिकांनाच उद्घाटनादरम्यान विमानतळावर येण्यास परवानगी दिली नाही. त्यामुळे या शेतक-यांना विमानतळाचा उद्घाटनाचा सोहळा हा लांबून पहावा लागला. ...
शहाजहान यांना याच वास्तूने ताजमहालाची प्रेरणा दिली, त्यामुळे १६३२ मध्ये शहाजहानने ताजमहाल उभारला. अशी अत्यंत देखणी फराहबक्ष महल वास्तू आता अखेरच्या घटका मोजत आहे. या वास्तूचे घुमट ढासळले आहेत, कमानी पडल्या आहेत. ...
सर्वधर्मनिरपेक्षतेचे प्रतीक असलेल्या साईबाबांच्या शिर्डीत साईशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने विद्यमान विश्वस्त मंडळाने मंदिर परिसरात सर्वत्र भगवे फलक बसविले असून, नव्याने उभारलेल्या शताब्दीच्या ध्वजस्तंभावरही ओम आणि त्रिशूळ बसविला आहे. ...
पाथर्डी (जि. अहमदनगर) : पंकजा मुंडे यांनी भगवानगडावर दसरा मेळावा न घेण्याविषयी घेतलेला निर्णय अत्यंत योग्य असून, या निर्णयाचे स्वागत करतो, परंतु यासाठी त्यांनी जो वाद घातला तो टाळला असता, तर अधिक बरे झाले असते, असे मत भगवानगडाचे महंत डॉ. नामदेव शास्त ...
शुक्रवारी ४० ते ६० रुपये प्रतिकिलो दर असलेली फुले शनिवारी थेट १५० ते २०० रुपयांनी विकली गेली़ झेंडूसह शेवंती, अष्टर, मोगरा, गुलाब, गुलछडी या फुलांनाही चांगला भाव मिळाला़ ...
संगमनेर तालुक्यातील येथील आश्वी बुद्रुक शिवारातील चतुरेवस्तीवरील एका शेतक-याच्या शेतातील कोंबड्याच्या खुराड्यात घुसून कोंबड्यावर हल्ला करणारा सैराट बिबट्या अखेर शुक्रवारी सकाळी पहाटे चार वाजता रात्री खुराड्यात जेरबंद झाला आहे. ...