गावठी कट्ट्याचे लोन आता श्रीरामपूर मार्गे थेट शेवगावपर्यंत पोहोचले आहे. पोलीस पथकाने एका तरुणाकडून गावठी कट्टा जप्त करुन त्यास अटक केली आहे. सोमवारी शेवगाव येथे ही कारवाई करण्यात आली. ...
परदेशामधील शेतीतील अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या अभ्यास दौऱ्यासाठी जिल्ह्यातील २९० शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे अर्ज केले आहेत. दौ-यासाठी या अर्जामधून लॉटरी पध्दतीने अंतिम निवड केली जाणार आहे. शेतीचा अभ्यास करण्यासाठी राज्य शासनाकडून शेतकऱ्यांसाठी परदेश द ...
श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव येथील रहिवासी असलेल्या मामाने डोंबिवलीत राहणाºया भाच्याच्या पत्नीला फूस लावून पळवून आणून श्रीगोंद्यातील काळकाई चौकात ठेवले होते. याप्रकरणी भाच्याने दिलेल्या फिर्यादीवरुन डोंबिवली पोलिसांनी मामास अटक करुन पत्नीला चौकशीसा ...
पुणतांबा : राज्यात शेतकरी आंदोलनाचा लढा सुरू करणा-या पुणतांब्यातून येत्या २० आॅक्टोबरला दिवाळीतील बलिप्रतिपदेच्या मुहूर्तावर शेतक-यांच्या प्रश्नावर देशव्यापी लढ्याचा एल्गार पुकारण्यात येणार आहे. ...
कोपरगाव : तालुक्यातील वारी येथे झोका खेळताना जुनाट लिंबाचे झाड तुटून अभिजीत पगारे (वय १०) या विद्यार्थ्याच्या अंगावर पडल्याने तो जबर जखमी झाला. त्याच्यावर लोेणीच्या प्रवरा ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ...
लोकपाल कायदा संसदेतच्या दोन्ही सभागृहात मंजूर होऊनही त्यांनी तो अंमलात आणला नाही. मी वारंवार त्यांना स्मरणपपत्रे लिहित आहे आणि ते मला वारंवार फसवत आहेत. ...
निरक्षरतेमुळे यांच्या आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये माणसाला अनंत अडचणीला तोंड द्यावे लागते. यापासून बोध घेऊन आपल्या गावातील साक्षर व्यक्तीच्या ज्ञानात भर पडावी म्हणून एका जाणकार निरक्षराने गेल्या आठवड्यापासून गावात स्वखर्चाने वाचनालय सुरू केले आहे. ...
पारनेर (जि. अहमदनगर) : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे सोमवारी सकाळी दिल्लीत राजघाटावर महात्मा गांधी यांच्या प्रेरणास्थळावर जाऊन दर्शन घेणार असून तेथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकपाल व स्वामीनाथन आयोगाकडे दुर्लक्ष केल्याने आंदोलनाची घोषणा करणार आहे ...