राहुरी स्टेशन : अल्पसंख्यांक समाजातील मुले व मुली शैक्षणिक प्रवाहात सक्रीय होऊन त्यांची शैक्षणिक प्रगती होण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने सुरू केलेल्या अल्पसंख्यांक व इतर शिष्यवृत्तीचे आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी नॅशनल स्कॉलरशिप पोर्ट व महाडेबिट या वेबसा ...
संगमनेर : वनजीव सप्ताहांतर्गत बिबट्या प्रवण क्षेत्रातील नागरिकांना ‘वाघोबाचा खटला’ ही जवळ-जवळ ४५ मिनिटांची चित्रफीत दाखविण्यात येत आहे. या माध्यमातून ग्रामस्थांचे वन्यजीवांविषयी प्रबोधन सुरू आहे. अनेक गावात दरारोज संध्याकाळी दाखविण्यात येत असलेली ही ...
श्री मध्यमेश्वर मंदिरातील दोन महाराजांवर अज्ञात चोरट्यांनी चोरीच्या उद्देशाने धारदार शस्त्राने खुनी हल्ला केला. यामध्ये हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सोमवारी रात्री बाराच्या सुमारास ही घटना घडली. ...
भंडारदरा : पर्यटनस्थळ असलेल्या भंडारदरा (ता. अकोले) परिसरात शेंडी येथे असलेल्या दोन बँकांमध्ये गेल्या तीन दिवसांमधील सलग सुट्ट्यांमुळे मंगळवारी ग्राहकांची प्रचंड गर्दी उसळली होती. ...