महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आणि सावेडी उपनगर शाखा, अहमदनगर आयोजित विभागीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांची निवड करण्यात आली आहे. ...
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील बाजारतळ व सोसायटी नाक्यावरील तब्बल २१ दुकाने फोडली.पण त्यांच्या हाती अवघ्या ११ हजार रूपयांची रक्कम लागली. देवळाली प्रवरा परिसरात एकाच वेळी २१ दुकाने फोडण्याची ही पहिलीच वेळ असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. ...
शिर्डी विमानतळास जागा दिलेल्या काकडी ग्रामस्थांनाच विमानतळाच्या उद्घाटनप्रसंगी प्रवेश नाकारून अपमानास्पद वागणूक दिल्याने काकडी ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. त्यामुळे याबाबत पुढील रूपरेषा ठरविण्यासाठी १२ आॅक्टोबरला ग्रामसभाच बोलाविण्यात आली आहे. ...
कोल्हार : कोल्हार भगवतीपूर परिसरात २० सप्टेंबरला झालेल्या अतिवृष्टीमुळे कोल्हार बुद्रुक शिवारातील सुमारे ४६० शेतकºयांच्या १९६ हेक्टर्स क्षेत्रातील पिकांचे ... ...
अहमदनगर : गणोरे (ता. अकोले) येथील सावळेराम दातीर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेतील सव्वा पाच कोटी रुपयांच्या अपहारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यास अकोले पोलिसांनी स्पष्टपणे नकार दिला आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडे बोट दाखवित अकोले पोलीस दातीर पतसंस्थेच्या स ...