धरण अभियंता शामराव बुधवंत यांनी कळ दाबल्यानंतर पाण्याचा विसर्ग सुरू झाला. मुळा धरणाच्या पाणालोट क्षेत्रावर पावसाने हजेरी लावली आहे. सकाळी ६ वाजता २ हजार क्सुसेक्सने पाणी सोडण्यात आले. त्यानंतर सकाळी ९ वाजता ४ हजार क्युसेक्सने पाणी नदी पात्रात सोडण्या ...
अहमदनगर : गुरव समाजाच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्यांसाठी समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी निदर्शने करण्यात आली. नगर जिल्हा गुरुव समाज ... ...
लाखो रुपयांची गुंतवणुक करुन घेतलेल्या फटाक्यांचे करायचे काय? फक्त एक आठवडात फटाके विक्रीने प्रदूषणात वाढ होते का? मग अहोरात्र वाहने धावत असतात त्याचे काय? असा सवाल मनसेच्या पदाधिका-यांनी केला आहे. ...
अनियमित वीज पुरवठ्याला त्रस्त होऊन वांबोरी मधील शेतकरी, ग्रामस्थ आणि व्यापारी यांनी कंदील मोर्चा काढून भाजप सरकार तसेच विद्युत वितरण कंपनीचा निषेध केला. ...
नगर- सोलापूर महामार्गावर मंगळवारी पहाटे घोगरगाव शिवारात दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. धडकेमुळे ट्रकमधील चालक आतमध्ये अडकून पडले होते. तब्बल दोन तासांच्या प्रयत्नानंतर चालक बाहेर काढण्यात यश आले. जखमी ट्रकचालकांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...
नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडल्यानंतर कोपरगाव तालुक्यातील मंजूर येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधारा पाण्याच्या अति दाबामुळे मंगळवारी सकाळी फुटला. ...