पिचड म्हणाले, 3 आक्टोबर रोजी सामाजिक न्याय विभागाने जात वैधता प्रमाणपत्र तपासणी न करता ते देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. कायद्याच्या पद्धतीत तो आदिवासी विकास विभागाला लागू होतो. सदर निर्णय बेकायदेशीर व आदिवासी जमातीच्या अस्तित्वाला धोका निर्माण ...
यवतमाळ जिल्ह्यात औषध फवारणीमुळे झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिह्यात जनजागृती मोहीम राबविण्यास येत आहे. जिल्ह्यातील गावांमध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून फवारणी संरक्षक किटचे वाटप करण्यात येणार आहे. १ हजार ६०० गावांमध्ये १ नोव्हेबरनंतर ...
दिव्यांगांना विभक्त शिधापत्रिका देऊन त्यांचा अंत्योदय योजनेत समावेश करावा तसेच सर्व दिव्यांगांना शासनाच्या संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळावा, या मागणीसाठी आमरण उपोषण सुरु करण्यात आले. ...
अहमदनगर : राज्यसरकारने कला-क्रीडा शिक्षकांच्या कमी केलेल्या तासिका शिक्षकांच्या आंदोलनानंतर अखेर पूर्ववत करण्यात आल्या आहेत़ त्यामुळे कला-क्रीडा शिक्षकांमध्ये आनंदाचे ... ...
पुढील वर्षी नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होत आहे. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने शिक्षकांची मतदारनोंदणी सुरू केली आहे. नाशिक विभागात येणा-या नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, नंदूरबार या पाच जिल्ह्यांचा विस्तृत मतदारसंघ असल्याने इच्छुक उमेदवार ...
पावसामुळे शाळेच्या मैदानाला तळ्याचे स्वरुप आले असनू, प्राथमिक आरोग्य केंद्राजवळील बुद्धविहारालाही पाण्याने वेढले़. दोन दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले. ...