ढवळगाव : गटशिक्षणाधिका-यांनी सक्तीच्या रजेवर पाठविलेले शिक्षक पुन्हा शाळेत हजर झाल्याच्या निषेधार्थ श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगाव येथील जि प प्राथमिक ... ...
अहमदनगर जिल्ह्यात खाजगी व सहकारी अशा प्रकारचे एकूण २३ साखर कारखाने कार्यरत आहेत. त्यातील २२ कारखान्यांना साखर आयुक्तांनी ऊस गाळप परवाना दिलेला आहे. हिरडगाव येथील साईकृपा या खाजगी कारखान्यास अजून परवानगी देण्यात आलेली नाही. ...
चन्यावर श्रीरामपूर, शिर्डी, कोपरगाव, नाशिक, पुणे, मुंबई अशा विविध पोलीस ठाण्यांत खून, दरोडा, खंडणी, सोनसाखळीच्या चो-या असे एकूण १४ गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे सर्वच पोलीस त्याच्या मागावर होते. गेल्या आठ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत त्याची गुन्हेग ...
अहमदनगर : शहरातील प्रस्तावित उड्डाणपुलाच्या कामाचे उद्घाटन १४ आॅक्टोबर रोजी करण्यात येणार होते. मात्र, हे उद्घाटन पुन्हा लांबले आहे. त्यामुळे सरकारच्या ... ...
नगरकरांसाठी बहुप्रतिक्षेत असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज १४ आॅक्टोबर रोजी होणार असल्याचे भाजपाचे खासदार दिलीप गांधी यांनी जाहीर केले होते. ...
शरीराची प्रतिकारशक्ती वाढून उत्कृष्ट पोषणमूल्य मिळण्यासाठी उकडलेल्या अंड्याचे नियमित सेवन आवश्यक आहे. अंड्यातून शरीराला आवश्यक प्रथिने, जीवनसत्वे,ऊर्जा, खनिजे, स्निग्ध पदार्थ मोठ्या प्रमाणात मिळतात. ...
पारनेर शहरात पारनेर-सुपा मार्गावर तालुका क्रीडा संकुल आहे. या क्रीडा संकुलात व सुपा रस्ता, सिध्देश्वरवाडी रस्ता, पानोली रस्ता, लोणी रस्ता या रस्त्यांवर शहरातील महिला, युवती मोठ्या प्रमाणावर सकाळी व संध्याकाळी फिरण्यास जातात. ...
नगर महापालिकेचे महापौरपद शिवसेनेकडे आहे. तर उपमहापौरपद भाजपाकडे आहे. महापलिकेत सेनेने भाजपविरोधात जोरदार आघाडी उघडल्याची चर्चा पालिकेच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. ...