सरकारविरोधात अक्षेपार्ह लिखाण सोशल मीडियात व्हायरल केल्यानं अहमदनगर जिल्ह्यात एका पोलिस कर्मचा-याचे निलंबन करण्यात आले आहे. शनिवारी जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी ही कारवाई केली आहे. यामुळे सरकारी कर्मचा-यांना चांगलीच धास्ती भरली आहे. ...
जामखेड : जामखेड तालुक्यातील सातेफळ, तरडगाव, खुरदैठण येथे वीज पडून एकजण ठार, तर दोेघेजण जखमी झाले. पैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला नगरला हलविण्यात आले आहे. तसेच वीज पडून तीन बैल, एक म्हैस, पाच शेळ्या दगावल्या. रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमार ...
श्रीगोंदा येथील कुकडी कारखान्याचे संस्थापक, ज्येष्ठ नेते कुंडलिकराव जगताप उर्फ तात्या (वय ७०) यांचे रविवारी सकाळी १०.३० वाजता कोईमतूर यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ...
शिर्डी विधानसभा मतदारसंघ जिल्ह्यातच नव्हेतर, महाराष्ट्रातील सर्व विधानसभा मतदार संघामध्ये विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीमध्ये आघाडीवर असल्याचे प्रतिपादन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. ...
श्रीगोंदा येथील कुकडी कारखान्याचे संस्थापक, ज्येष्ठ नेते कुंडलिकराव जगताप उर्फ तात्या (वय ७०) यांचे रविवारी सकाळी १०.३० वाजता कोईमतूर यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ...
शहरासह जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. शेवगाव तालुक्यात वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला. ...