गोरेगावमधून दररोज सुमारे ६०० कॅरेट फुलांची कल्याणला निर्यात होत असे. एका कॅरेटमध्ये १० किलो फुले असतात. परंतु आता फुले खराब झाल्याने ही निर्यातही जवळपास थांबली आहे. ...
कर्जत तालुक्यातील भारनियमन बंद करावे, शेतक-यांचा उडीद विनाअट खरेदी करावा, शासकीय दराने दूध खरेदी करावी, अहमदनगर-सोलापूर राज्य मार्गाची दुरुस्ती करावी, माहिजळगाव परिसराला कुकडीचे पाणी नियमित मिळावे, या मागण्यांसाठी रास्ता रोको ...
एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असताना अकोले आगारातील आंदोलनात सहभागी असलेल्या एकनाथ विठ्ठल वाकचौरे (वय ५२, रा. वडगाव पान, ता. संगमनेर) यांचा बुधवारी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ...
श्रीरामपूर : जिल्ह्यांतर्गत बदल्यांसाठी पात्र शिक्षकांकडून २० शाळांच्या पसंतीक्रमाचे आॅनलाईन अर्ज २३ आॅक्टोबरअखेर भरले जाणार आहेत. या पसंतीक्रमामध्ये ज्येष्ठांकडून ... ...
बेग टोळीचा मोहरक्या चन्या बेग व त्याचा भाऊ टिप्या बेग या दोघांना पोलिसांनी नुकतीच अटक केली. या दोघांची पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली असून या टोळीला आर्थिक मदत करणारे, तसेच त्यांच्याशी संधान असणा-यांची नावे पुढे आली आहेत. ...
सोमवारी रात्री संप सुरु झाल्यापासून नगर विभागातून जाणा-या लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या. त्यानंतर मंगळवारी पहाटे ५.३० वाजल्यापासून सुरु होणारी ग्रामीण भागातील दैनंदिन वाहतूक पूर्णपणे बंद झाली. जिल्ह्यातील सर्व ११ आगारांमध्ये बस जागेवरच उ ...
पालकमंत्री राम शिंदे यांच्या उपस्थितीत बुधवारी हा कर्जमुक्तीचा सोहळा आनंदाने साजरा करुन कर्जमुक्त झालेल्या शेतक-यांना कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र पालकमंत्री राम शिंदे वाटणार आहेत, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून सांगण्यात आली. ...