ऐतिहासिक ठेव्यांचे जतन करण्यासाठी आता नगरचे वस्तूसंग्रहालय नव्या रूपात नगरकरांसमोर येत आहे. संग्रहालयाच्या नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून, येत्या दोन महिन्यांत सुसज्ज संग्रहालय खुले होणार आहे. ...
महाराष्ट्र राज्याचे जलसंधारणमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांचा आज निसटता पराभव झाला. कर्जतचे नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी उत्कृष्ट खेळी करत पालकमंत्री राम शिंदे यांना पराभूत केले ...
सद्यस्थितीत माझ्याकडे डझनभर गोल्ड पदके आहेत पण वजन जादा असल्यान प्रो- कब्बडी खेळण्याचे स्वप्न अधुरे आहे. त्यासाठी वजन कमी करत असून लवकर यश येईल असा आत्मविश्वास गौरव जयराम शेट्टी याने व्यक्त केला. ...
आज सभा सुरु झाल्यानंतर नगसेवकांनी गोंधळ घालत संबधित अधिका-यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करत महापालिकेच्या सभेतून तीन अधिका-यांना हाकलत बाहेर काढले. त्यानंतर महापौर सुरेखा कदम यांनी संबधित अधिका-यांची चौकशी करुन निलंबन करण्याचे आदेश प्रशासन ...
बँक मॅनेजर बोलत असल्याचे सांगत नगर शहर व श्रीरामपूर येथील दहा जणांची आॅनलाइन फसवणूक करणा-या गुन्हेगारांचा सायबर पोलिसांनी पर्दाफाश करत अर्जदारांना त्यांचे पैैसे परत मिळवून दिले आहेत. ...
नगर शहरातील प्रभाग क्रमांक १ आणि २८ मध्ये पथदिव्यांची कामे न करताच मुख्य लेखा परीक्षकांच्या बनावट सहीने तब्बल ४० लाख रुपयांची बिले ठेकेदाराला अदा केल्याचा प्रकार विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे यांनी उघडकीस आणला. ...
पत्नीने जेवणामध्ये मटण केले नाही म्हणून पतीने अंगावर रॉकेल टाकून पत्नीस पेटवून दिल्याची घटना पटेलवाडी (ता. श्रीरामपूर) येथे घडली. गंभीररीत्या भाजलेल्या महिलेस साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ...
छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेस कर्जत येथील गोदड महाराज क्रीडानगरीत गुरुवारी शानदार प्रारंभ झाला. पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी यांनी ज्योत प्रज्वलीत करुन उद्घाटन केले. ...