साईबाबांच्या मूळ पादुकांचा दौरा रद्द करण्याच्या मागणीसाठी मंगळवारपासून शिर्डी ग्रामस्थांनी सुरू केलेले उपोषण बुधवारी दुस-या दिवशीही सुरुच होते. उपोषणाकडे संस्थान पदाधिकारी फिरकले नाहीत. ...
प्रत्येक गावाला उत्सुकता लागलेल्या ‘लोकमत सरपंच अॅवॉर्ड’चे वितरण ६ जानेवारीला होणार आहे. ‘लोकमत’चे जिल्हा पातळीवरील ज्युरी मंडळ आदर्श सरपंचांची निवड करणार आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख, जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन आदर् ...
सलग दुस-या दिवशीही नगर जिल्ह्यात उमटले असून, महाराष्ट्र बंदच्या घोषणेला प्रतिसाद देत नगर जिल्ह्यात बुधवारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, व्यावसायिक दुकाने बंद ठेवण्यात आली. काही ठिकाणी आंदोलनर्त्यांनी दूध संघांची कार्यालये फोडली तर काही ठिकाणी एस टी बस ...
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शनी शिंगणापूर येथे येऊन शनिदर्शन घेतले. ...
आदर्शगाव हिवरेबाजारमध्ये ‘थर्टी फस्ट’ ग्रामसभेच्याद्वारे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गतवर्षीच्या विकासकामांचा आढावा, तर नव्या वर्षांच्या कामांचे नियोजन या ग्रामसभेत करण्यात आले. शाश्वत विकास, विषमुक्त शेती करून आरोग्याच्या दृष्टीने सामूहिक प्र ...
प्रधानमंत्री आवास योजनेतून राज्यातील १२ लाख बेघरांना हक्काचे घर देण्यात येणार आहे. घरकुलाचा पहिला हप्ता मार्चअखेर देण्यात येणार आहे. हमीभावाने शेतक-यांचा शेतमाल खरेदी केल्याशिवाय कोणतेही खरेदी केंद्र बंद केले जाणार नाही, याबाबत जिल्हाधिका-यांना स्पष् ...
राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धेत सोमवारी प्रो कबड्डीतील स्टार खेळाडू मयूर शिवथरकर याच्या मुंबई संघाने उमेश म्हात्रेच्या ठाणे संघाचा पराभव करत जेतेपद पटकावले. महिला गटात पुणे संघाने मुंबई उपनगर संघाचा पराभव करत विजय मिळविला. ...