महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन राज्ये फोडण्याचे काम सध्या सुरू आहे. अशा घटनांमुळे शिवछत्रपती शिवाजी महाराज आणि राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा एकप्रकारे अवमान झाल्याची खंत आॅल इंडिया अँटी टेरेरिस्ट फ्रंटचे अध्यक्ष तथा पंजाबचे माजी मंत् ...
२६ जानेवारी रोजी आपण सर्वजण राजपथावर सैन्याचे गौरवास्पद संचलन पाहणार आहोत. राजपथावरील संचलन हे जवानांसह देशवासीयांसाठीही गौरवास्पद असते. या गौरवास्पद संचलनाची जवानांकडून खडतर सराव करवून घेतला जातो. जवानांकडून हा सराव करवून घेण्यासाठी महाराष्ट्रातून स ...
गुजरात राज्यात भाजपाची घसरगुंडी झाल्याने लोकसभा व विधानसभा निवडणुका एकाच वेळी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते, आमदार दिलीप वळसे यांनी केले. ...
जनावरांच्या बाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या घोडेगाव (ता. नेवासा) येथील आठवडे बाजारात शुक्रवारी म्हसाण जातीच्या जोडीने खरेदीचा विक्रम मोडला. तब्बल २ लाख ४१ हजारांना ही जोडी विकली गेली. ...
श्रीरामपूर शहरातील मोरगे वस्ती भागात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. याप्रकरणी परप्रांतीय आरोपीस श्रीरामपूर पोलिसांनी अटक केली. ...
अहमदनगर शहराच्या प्रभाग १ आणि २८ मध्ये झालेल्या पथदिव्यांच्या कामात अनियमितता आढळून आली आहे. या बोगस कामांमुळे महापालिकेची आर्थिक फसवणूक झाल्याचे चौकशी समितीने शिक्कामोर्तब केले आहे. ...
साम्रद -अकोले या एसटी बसचे ब्रेक निकामी होऊन स्टेअरिंगही लॉक झाल्यामुळे झालेल्या अपघातात चालकासह १४ प्रवासी जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अकोले तालुक्यातील भंडारदरा-राजूर रस्त्यावरील द-याची वाडी जवळ घडली. ...
बुधवारी रात्री आठच्या सुमारास कोतुळ येथील बाजरतळ , अण्णाभाऊ साठेनगर, बसस्थानक परिसरात रस्त्याच्या कारणांमुळे दोन गटात झालेल्या हाणामारीत आठ ते दहा जण जखमी झाले. ...
गुरुवारी सकाळी नेप्ती बाजार समितीत कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली. दरम्यान लिलाव सुरु झाल्यानंतर कांद्याचे तब्बल १००० ते १२०० रुपयांनी घसरल्यामुळे शेतकरी संतप्त झाले. व्यापा-यांनी अचानक भाव पाडल्यामुळे संतप्त शेतक-यांनी कांदा लिलाव बंद पाडत बाजार ...