ग्रामसभांमध्ये दप्तरांची पळवापळवी, प्रोसेडिंग रजिस्टर फाडणे, हाणामारी, ग्रामसेवकांना दमदाटी, जीवे मारण्याच्या धमक्या देणे, खोटे गुन्हे दाखल करणे असे प्रकार होत असतात. त्यामुळे २६ जानेवारीच्या ग्रामसभेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. ...
ती उच्च शिक्षित... तो साधा शिपाई.. दोघांची ओळख झाली... ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. बहरलेल्या प्रेमातून लग्न करण्याचा दोघांनी निर्णय घेतला. नियतीला मात्र ते मान्य नव्हते. मुलीचे प्रेमप्रकरण घरापर्यंत जाताच... ...
लष्काराचे टेहळणी हेलीकॉप्टर, धुरांचे लोट उसळत शत्रूवर चाल करुन जाणारे अवाढव्य रणगाडे, कानठळ्या बसवणा-या तोफांचा मारा, गोळीबार असा हा युद्ध भूमीवरचा सारा थरार के. के. रेंज येथे लष्कराच्या प्रात्यक्षिकांमध्ये पहायला मिळाला. ...
लोकसभेच्या निवडणुकीत ८० जागा कमी होतील याची भीती भाजप नेत्यांना आल्याने त्यांनी प्रत्येक मतदारसंघात जातीय वाद पेरला असल्याचा आरोप युवक क्रांती दलाचे संस्थापक व ज्येष्ठ विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. ...
जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी परीक्षेत विशेष गुण मिळवित सहलीची संधी मिळविली असून, जिल्ह्यातील ४२ विद्यार्थी सोमवारी दुपारी केरळला रवाना झाले. यावेळी पालकांनी जिल्हा परिषदेत मोठी गर्दी केली होती. ...
अज्ञात व्यक्तींनी रविवारी मध्यरात्रीनंतर शहरातील शारदानगरमध्ये अशोक कचरू टेंबरे यांच्या घराच्या आवारात लावलेल्या ५ दुचाकी रॉकेल टाकुन जाळल्याची घटना घडली. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
संगमनेर रस्त्यावर रांजणखोल हद्दीत मोटारसायकल झाडाला आदळून झालेल्या भीषण अपघातात दोघे तरूण ठार झाले. अन्य एक गंभीर जखमी असून त्याच्यावर लोणी येथे प्रवरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...