तालुक्यातील घारगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या खोल्या पावसाळ््यात कोसळल्या. त्यानंतर प्रशासनाने कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याने आजही विद्यार्थ्यांना धोकादायक वर्गखोल्यात धडे गिरवावे लागत आहे. ...
‘दंडवतेजी, आपकी कला बहुत सुंदर और रचनात्मक है।’ असे कौतुकोद्गार काढत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदनगर येथील प्रसिद्ध कलाकार हेमंत दंडवते यांची गळाभेट घेतली. ...
सोनाली कोकाटे ही काष्टी येथील रहिवासी. तिचे वडील, चुलते, आत्या हे सर्व किडनी आजाराच्या शिकार झाले. या किडनीच्या आजाराने सर्व कुटुंबालाच गिळले असताना आता मागे राहिलेल्या सोनाली कोकाटे हिलाही या आजाराने विळखा घातला आहे. ...
अहमदनगर महापालिकेत उपमहापौरांसह भाजपच्या पदाधिका-यांनी सोमवारी आयुक्त घनश्याम मंगळे यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. खतनिर्मिती प्रकल्पाची निविदा रद्द करावी, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. ...
महामार्गावर व्यापा-यांचे पैसे लुटणारी पाच जणांची टोळी सोमवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडली. यामध्ये एका राजकीय पक्षाच्या पदाधिका-यांचा समावेश आहे. यामध्ये आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. ...
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कर्जत येथील बस डेपोसाठी सोमवारी सकाळपासून ज्येष्ठ नागरिक सेवा संघ व नागरिकांच्यावतीने कर्जत बस स्थानकावर धरणे आंदोलन व जागरण गोंधळ घालण्यात आला. ...
संगमनेर तालुक्यातील अकलापूर शिवारात मुंजेवाडी येथे दोन वेगवेगळ्या ठिकाणी रविवारी नर व मादी जातीचे दोन बिबटे मृतावस्थेत आढळले. बिबट्यांच्या मृत्यूचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. ...