लाईव्ह न्यूज :

Ahilyanagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
आॅपरेशन ब्लॅक टोर्नाडो सक्सेस होते तेव्हा... - नगरचे भूमिपूत्र राष्ट्रपती पदकाचे मानकरी - Marathi News | When the Operation Black Tornado was elected ... - The President of the City's President, the President's Medal | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आॅपरेशन ब्लॅक टोर्नाडो सक्सेस होते तेव्हा... - नगरचे भूमिपूत्र राष्ट्रपती पदकाचे मानकरी

मुंबई पोलीस दलात कार्यरत असताना २६/११ च्या हल्यातील अतिरेक्यांशी संघर्ष करण्याची संधी मिळाली ही आजपर्यंतच्या करिअरमधील अभिमानाची बाब असल्याचे मत या आॅपरेशनमध्ये सहभागी झालेले पोलीस निरिक्षक ज्ञानेश्वर रायभान वाघ यांनी ‘लोकमत’ची बोलताना व्यक्त केले. ...

अहमदनगर : लग्नाचे आमिष दाखवून मुख्याध्यापकाचा विद्यार्थिनीवर अत्याचार - Marathi News | Ahmadnagar: Atrocities against the teacher of the head by showing lover's wedding | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगर : लग्नाचे आमिष दाखवून मुख्याध्यापकाचा विद्यार्थिनीवर अत्याचार

लग्नाचे आमिष दाखवून विद्यार्थिनीवर तीन वर्षांपासून अत्याचार करणा-या मुख्याध्यापकाविरुद्ध बुधवारी कोतवाली पोलीस ठाण्यात बलात्कार आणि अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदविण्यात आला. ...

केळी-गोडवाडी गावातील लग्नात सत्कारासह आहेरालाही बंदी - Marathi News | Kareli-Godavadi village wedding with rituals are banned | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :केळी-गोडवाडी गावातील लग्नात सत्कारासह आहेरालाही बंदी

केळी (गोडवाडी ) या आदिवासी गावात मंगळवारी गावक-यांनी एकत्र येऊन आदिवासी बांधव आपल्या मुलामुलींच्या लग्नाने कर्जबाजारी होऊ नये, यासाठी लग्न कौटुंबिक विधी उत्सवात सत्कार व आहेर बंदी लागू करण्याचा निर्णय घेतला. ...

संपदा खटला : सुनावणीला गैरहजर राहणा-या तपासी अधिका-यांना न्यायालयाकडून वॉरंट - Marathi News | Property Case: Court warrant issued to non-absconding investigators | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :संपदा खटला : सुनावणीला गैरहजर राहणा-या तपासी अधिका-यांना न्यायालयाकडून वॉरंट

सुनावणीसाठी नियमित हजर न राहिल्याने जिल्हा न्यायालयाने संपदा नागरी सहकारी पतसंस्था अपहार खटल्यातील तत्कालीन तपासी अधिका-याला वॉरंट काढले ...

फेसबुक अकाऊंट हॅक करणा-या संगमनेरच्या तरुणास अटक - Marathi News | Facebook account hacker Sangamner's youth arrested | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :फेसबुक अकाऊंट हॅक करणा-या संगमनेरच्या तरुणास अटक

फेसबुक अकाऊंट हॅक करून त्याचा गैरवापर करणा-या तरूणास सायबर पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली. अशोक गुंजाळ (वय १९, रा. जुना जोर्वे ता. संगमनेर) असे ताब्यात घेतलेल्या तरूणाचे नाव आहे. ...

‘पद्मावत’ चित्रपटावर बंदी घालावी, यासाठी कर्जतला राजपूत समाजाचा रास्ता रोको - Marathi News | Stop the road from Karjatla Rajput community to ban the film 'Padmavat' | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :‘पद्मावत’ चित्रपटावर बंदी घालावी, यासाठी कर्जतला राजपूत समाजाचा रास्ता रोको

‘पद्मावत’ चित्रपटावर बंदी घालण्यात यावी, या मागणीसाठी बुधवारी कर्जत तालुक्यातील राजपूत समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...

अहमदनगर शहरास पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी देहरे गावाजवळ फुटली - Marathi News | The main water pipeline that supplies water to Ahmednagar city, exploded near Dere village | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगर शहरास पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी देहरे गावाजवळ फुटली

अहमदनगर शहराला पाणी पुरवठा करणारी जुनी मुख्य जलवाहिनी देहरे गावाजवळील रेल्वे पुलाच्या भरावाजवळ फुटली आहे. त्यामुळे कामाच्या दुरुस्तीसाठी दोन दिवस लागणार असून, शहरातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. ...

चास शिवारात गळ्याला चाकू लावून ट्रकचालकाला लुटले; महामार्गावर लुटारूंचा धुमाकूळ सुरूच - Marathi News | The truck driver was robbed by a knife in Chas Shivar; Strikes on the highway continues | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :चास शिवारात गळ्याला चाकू लावून ट्रकचालकाला लुटले; महामार्गावर लुटारूंचा धुमाकूळ सुरूच

मंगळवारी मध्यरात्री नगर-पुणे रोडवरील चास शिवारात तिघांनी ट्रकचालकाच्या गळ्याला चाकू लावून मारहाण करत रोख रकमेसह मोबाईल लुटला. ...

न्यू आर्टस महाविद्यालयाच्या १४ खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड; सायकलिंग, ज्युदो, बॉक्सिंग खेळात चमकदार कामगिरी - Marathi News | 14 students of New Arts College selected for national competition; Bicycling performance in cycling, judo, boxing | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :न्यू आर्टस महाविद्यालयाच्या १४ खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड; सायकलिंग, ज्युदो, बॉक्सिंग खेळात चमकदार कामगिरी

शहरातील न्यू आर्टस कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध खेळात चमकदार कामगिरी केली आहे. त्यामुळे १४ खेळाडूंची राष्ट्रीय पातळीवर निवड झाली आहे. तसेच पुणे विद्यापीठ आंतरविभागीय स्पर्धेसाठी ८० खेळाडूंची निवड झाली आहे. ...