राहाता नगरपालिकेच्या कचरा वाहतूक करणा-या ट्रॅक्टर ट्रॉलीतून एका मनोगोरुग्णास कचरा डेपोत सोडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी (दि.१०) घडला होता. ...
बेरोजगार तरुणांनी नोक-या मिळत नसतील तर पकोडे विकावे, असे वक्तव्य भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनी केले होते. या वक्तव्याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्यावतीने नगरमधील दिल्लीगेट येथे पकोडे तळून भाजपाचा निषेध केला. ...
श्रीगोंदा तालुक्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री जर मोठ्या प्रमाणात निधी देत आहेत. तर मग त्यांच्याविरोधात डल्ला मारणारांचे हल्लाबोलचे नाटक कशासाठी? असा टोला माजीमंत्री बबनराव पाचपुते यांनी मारला आहे. ...
श्रीगोंद्यात विजमंडळाच्या उपभियंत्याला मिठाईचे पैसे मागितल्याचा राग धरून मिठाई दुकानदाराच्या दुकानाचा वीजपुरवठा खंडित केल्यामुळे या मिठाई मालकाचे ७० हजाराचे नुकसान झाले आहे, अशी तक्रार तुलसीदास चौधरी यांनी श्रीगोंदा पोलिसांकडे दाखल केली आहे. ...
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सरकारविरोधात सुरू करण्यात आलेली हल्लाबोल यात्रा गुरुवारी नगरमध्ये येत आहे. श्रीगोंदा येथून उत्तर विभागाच्या आंदोलनाला सुरुवात होणार आहे़ श्रीगोंदा येथून शेवगाव, राहुरी, अकोले आणि कोपरगाव तालुक्यांत सभा होईल. ...
भाजपला वाटतंय काँग्रेस सहकारामुळे बळकट आहे, म्हणून ते सहकाराच्या मुळावर घाव घालत आहेत. तर काँग्रेसने सहकाराच्या नावाखाली खासगी संस्थांचे रान पेटवले आहे. ...
जम्मूतील मुफ्ती मेहेबुबा यांचे सरकार बरखास्त करावे व पाकिस्तानबरोबर युद्ध करावे, असे विश्व हिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी पत्रकारांशी बोलताना सूचित केले. ...
दूध व्यवसाय सर्वात जास्त जोखमीचा असून दूध धंदा आता बदलत आहे, तसा बदल शेतकºयांनी करावा, असे आवाहन पालकमंत्री राम शिंदे यांनी शनिवारी कर्जत येथे बोलताना केले. ...