शिवजयंती अवघ्या तीन दिवसांवर आली असताना मनपा कर्मचा-याला उद्देशून बोलताना उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. ...
राहाता नगरपालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक सागर निवृत्ती लुटे यांच्याविरुध्द विनयभंग करून धमकी दिल्याबाबत राहाता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच बालकांच्या लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यानुसारही गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ...
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे हे मुख्यमंत्र्यांचे चांगले मित्र आहेत. पण, ते भाजपवर कमी व शिवसेनेवरच जास्त टीका करतात. जिल्ह्यातील पाण्यासंदर्भात त्यांनी अहमदनगर-नाशिक-मराठवाडा असा वाद पेटविला. ...
कर्जमाफीच्या रकमा, बोंडअळीची नुकसान भरपाई देण्याचे सौजन्य सरकारने दाखवले नव्हते. राष्ट्रवादीने सुरु केलेल्या आंदोलनानंतर कर्जमाफीचे पैसे जमा करण्याचा केविलवाना प्रयत्न सरकारने केला. आता फसव्या सरकारच्या विरोधातील रोष संघटित होत आहे, असे सुनील तटकरे य ...
पाथर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते किसन आव्हाड यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी पाथर्डीच्या पोलीस निरीक्षकांनीच काही व्यक्तींशी संगनमत करत कट रचला, असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ...