लाईव्ह न्यूज :

Ahilyanagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
शेवगाव तालुक्यातील पुनर्वासित गावांसाठी ४ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर - Marathi News | 4.96 lakh sanctioned for rehabilitated villages in Shevgaon taluka | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शेवगाव तालुक्यातील पुनर्वासित गावांसाठी ४ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

शेवगाव तालुक्यातील पुनर्वसीत गावांसाठी ४ कोटी ९६ लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार मोनिका राजळे यांनी दिली. ...

अहमदनगर जिल्ह्यात तीन दिवसात १ कोटी ३० लाखांची वीजचोरी उघडकीस - Marathi News | Within three days, the power purchase of 1 crore 30 lakhs was exposed | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगर जिल्ह्यात तीन दिवसात १ कोटी ३० लाखांची वीजचोरी उघडकीस

महावितरणने जिल्हाभरात तीन दिवस राबविलेल्या विशेष मोहिमेत एक कोटी ३० लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस आली आहे. ...

महापौरांनी साधला जॉगिंग ट्रॅकवरील लोकांशी संवाद - Marathi News | Interaction with people on the jogging track led by mayor | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :महापौरांनी साधला जॉगिंग ट्रॅकवरील लोकांशी संवाद

शहरात स्वच्छतेची पाहणी सुरु होणार असल्याने आज महापौर सुरेखा कदम यांनी सावेडी येथील जॉगिंग ट्रॅकवर लोकांशी संवाद साधला. यावेळी लोकांना स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे त्यांनी आवाहन केले. यावेळी नगरसेवक योगीराज गाडे, स्वच्छता दूत शारदा होशिंग उपस्थित हो ...

भाळवणी येथील अपघातात तिघे तरुण जागीच ठार - Marathi News | Three youths died on the spot in accident at Bhalwani | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भाळवणी येथील अपघातात तिघे तरुण जागीच ठार

नगर-कल्याण महामार्गावर भाळवणी (ता. पारनेर) परिसरातील दहावा मैल येथे झालेल्या अपघातात तीन महाविद्यालयीन तरुण जागीच ठार झाले. ही घटना मंगळवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली. ...

राहुरी पोलिसांनी पकडली मोटारसायकल चोरांची टोळी - Marathi News | The gang of motorcycle thieves caught by Rahuri police | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :राहुरी पोलिसांनी पकडली मोटारसायकल चोरांची टोळी

धी मोटारसायकल चोरून न्यायची. नंतर तिच मोटारसायकल तिच्या मालकाकडून पाच ते दहा हजार रूपये उकळून परत करायची अशा पद्धतीने पैसे उकळणारी एक टोळी राहुरी पोलिसांनी पकडली. ...

नगरमध्ये भाजपच्या श्रीपाद छिंदम विरोधात नाभिक समाजाचा मोर्चा - Marathi News | Nabhik's Front against the BJP's Shripad Chhatham in Nagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगरमध्ये भाजपच्या श्रीपाद छिंदम विरोधात नाभिक समाजाचा मोर्चा

भाजपच्या श्रीपाद छिंदम विरोधात आज, मंगळवारी सकल नाभिक समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करीत छिंदम याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. ...

नगर जिल्ह्यात ६४ हजार विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा - Marathi News | 64 thousand students in Nagar district will get HSC exam | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगर जिल्ह्यात ६४ हजार विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा

बुधवारपासून जिल्ह्यात सुरू होणा-या बारावी परीक्षेसासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्ह्यातील १४ तालुक्यांत ९३ केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून, जिल्ह्यातील ६४ हजार ३४६ विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. ...

संगमनेरात अवैध मद्यविक्री करणा-या तिघांना अटक - Marathi News | Three persons arrested for illegal liquor selling in Sangamner | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :संगमनेरात अवैध मद्यविक्री करणा-या तिघांना अटक

तीन ठिकाणी टाकलेल्या छाप्यात १७ हजार ५३५ रुपये किंमतीच्या देशी-विदेशी मद्याच्या बाटल्या जप्त केल्या. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून, तीन जणांना अटक करण्यात आली आहे. ...

प्रतिबिंब राष्ट्रीय चित्रपट महोत्सव : ‘पारो’, ‘अनाहूत’ लघुपटांची बाजी - Marathi News | Reflection National Film Festival: 'Paro', 'Anahoot', short films | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :प्रतिबिंब राष्ट्रीय चित्रपट महोत्सव : ‘पारो’, ‘अनाहूत’ लघुपटांची बाजी

अहमदनगर येथील ११ व्या प्रतिबिंब चित्रपट महोत्सवामध्ये राष्ट्रीय लघुपट व माहितीपट स्पर्धेमध्ये विद्यार्थी गटात रोहतक (हरियाणा) येथील विजय कुमार यांच्या ‘पारो’ या लघुपटाने प्रथम क्रमांक पटकावला. ...