छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्यामुळे अहमदनगरचा निलंबित महापौर श्रीपाद छिंदमचं पद रद्द करण्यासाठी महापालिकेची सभा झाली. यावेळी ... ...
श्रीपाद छिंदम याने शिवजयंतीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यामुळे त्याची भाजपातून हाकालपट्टी करण्यात आली असून, उपमहापौर पदाचाही राजीनामा घेण्यात आला आहे. छिंदम सध्या नाशिक येथे कोठडीत आहे. छिंदम याचे नगरसेवकपदही रद्द करावे, असा ठराव सोमवारी महा ...
भाजप खासदार दिलीप गांधी यांच्या निवासस्थानाची मोजणी केली होती. त्यात गांधी यांनी ९ फूट अतिक्रमण केल्याचा अहवाल महापालिकेने उच्च न्यायालयात सादर केला आहे. ...
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाने राज्यातील गोदामांची दुरुस्ती आणि रंगरंगोटी सुरू केली आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत. तब्बल दहा कोटींची ही कामे निविदा प्रसिद्ध होण्याआधीच पूर्ण झाल्याने यात कोट्यवधी रुपयांचा मोठा ...
समाजकार्यात पारंपरिक ज्ञानाला अधिक महत्व देणे गरजेचे आहे. प्रत्येकाने स्वत:पासून समाजकार्याची सुरूवात करावी. समाजाच्या तळाशी जावून सद्यस्थिती समजावून घेत, व्यावसायिक नितीमूल्ये अंगिकारत नावीन्यपूर्ण उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन दिल्ली ...
जिल्ह्यातील चारा छावण्यांत आढळलेल्या अनियमिततेबद्दल जिल्हा प्रशासनाने छावणी चालकांवर केलेली कारवाई सौम्य असून, याप्रकरणी महसूल अधिकारीही दोषी आहेत. ...
पीएनबी घोटाळ््यातील नीरव मोदी याची नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील खंडाळा येथे २२५ एकर जमीन असून, या जमिनीवर सोलर प्रकल्प उभा आहे. ईडीने येथील जमीन जप्त केली असून, त्याचा सोलर प्लँटही सील करण्यात आला आहे. ...
नगरसह सुपा, शिरूर पुणे परिसरात रस्तालूट व महिलांची दागिने ओरबाडणा-या राणी ठुबेच्या टोळीतला मास्टरमाइंड राजू सुनील म्हस्के याला रविवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने माळीवाडा परिसरातून अटक केली. ...
रात्री विहिरीत पडल्यानंतर केवळ पाईपला धरून स्वत: चा जीव वाचवण्यासाठी बिबट्या बारा तास झुंज देत होता. आज सकाळी साडेअकरा वाजता ग्रामस्थ, वन विभागाने बसण्यासाठी लाकडी फळी टाकली. ...