बँका ओरबाडून ते पळून जात आहेत. पण सरकार काहीच करीत नाही. म्हणून यापुढे त्यांच्यासोबत युती केली जाणार नाही. मोदी हे देशाला फसवे नेतृत्व भेटले आहे, अशी टीका शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. ...
सैन्यदलात नोकरीचे अमिष दाखवून उत्तर महाराष्ट्रातील ३०० जणांना सात कोटी रूपयांचा गंडा घालणा-या वाळकी (ता. नगर) येथील सुभेदार हुसनोद्दीन चांदभाई शेख (इंजिनिअरिंग रेजिमेंट, तवांग) याने नगरमधील अनेकांना नोकरीच्या अमिषाने गंडा घातल्याचे समजते. ...
अहमदनगर जिल्हा सकल तेली समाजातर्फे तेलीखुंट ते जिल्हाधिकारी कार्यालय अशा मूकमोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात विविध सामाजिक संघटनांनीही सहभाग घेतला. ...
दक्षिण आफ्रिकेतही अनेक खेड्यांना दुष्काळाला तोंड द्यावे लागते म्हणून हिवरेबाजारचे काम आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. हिवरेबाजारच्या धर्तीवर आम्ही आमच्या देशात काम करू, असे मत दक्षिण आफ्रिकेच्या शिष्टमंडळाने सोमवारी हिवरेबाजार येथे भेटीप्रसंगी व्यक्त केल ...
विधानमंडळासमोर बेमुदत उपोषण सकाळी दहा वाजल्यापासून सुरु केले होते. याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी सर्व शिक्षकांचे वेतन आॅफलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांनी दिली. ...
शासनाने ९ फेब्रुवारी २०१८ रोजी सर्व विभागाच्या कंत्राटी कर्मचा-यांना शासकीय सेवेत सामावून न घेण्याचा व त्यांच्या पुनर्नियुक्तीच्या शर्ती व अटींचा जी. आर. काढल्यामुळे राज्यातील तीन लाख कर्मचा-यांमध्ये खळबळ उडाली. ...
कचरा उचलून फेकण्यावर भारताचे रोज तीन कोटी खर्च होतात. जपान हा देश पर्यावरणाचा सेवक आहे आणि आपण ६० वर्षांपासून गंगाच साफ करतोय, असे निसर्गगृह या बायोगॅस सयंत्राचे जनक भाभा संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. शरद काळे यांनी सांगितले. ...
लौकी शिवारात चारी क्रमांक १ चे प्रवेशद्वार उघडण्यासाठी गेलेल्या जलसंपदा विभागाच्या अधिका-यास अडथळा आणून शिवीगाळ करून विष पिऊन आत्महत्या करण्याची धमकी देणा-या पती-पत्नी व पुत्र अशा तिघा शेतक-यांविरूध्द तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
अशोक लांडे खून प्रकरणात जन्मठेप झालेला भानुदास कोतकर याला मुंबई हायकोर्टाने आज, सोमवारी (दि़ २६) जामिन मंजूर केला आहे. मात्र, हा जामिन देताना न्यायालयाने कोतकरला नगरमध्ये जाण्यास तसेच परदेशात जाण्यास मज्जाव केला आहे. ...