आधार कार्ड लिंक करायचे आहे, असे सांगून बँकेचा खाते क्रमांक आणि इतर तपसिल मिळवून शिंगणवाडी येथील एका तरुणाला ४७ हजार ९०० रुपयांना गंडविल्याची घटना शनिवारी घडली. ...
राहुरी तालुक्यातील केसापूर येथील अल्पवयीन मुलीवर नात्यातीलच तीन ते चार जणांनी अत्याचार केल्याप्रकरणी राहुरी पोलिसांनी चार जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...
कर्जत येथे निरव मोदी यांनी खंडाळा येथे सुरू केलेल्या सोलर प्रकल्प हा माळढोकसाठी आरक्षित असलेल्या जागेमध्ये बेकायदेशीरपणे उभा केला असून या जमिनीचा वापर बिगरशेती न करताच व्यवसायासाठी सुरू करून शासनाची फसवणूक केली आहे. ...
जिल्हा परिषद सदस्याच्या पायावर आमदार विजय औटींच्या गाडीचे चाक गेल्याने ही दगडफेक झाली. यात सेनेचे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांच्यासह एक शिवसैनिक जखमी झाला आहे. ...
अहमदनगर जिल्ह्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाहन ताफ्यावर दगडफेक झाल्याचे वृत्त आले होते. पण ही दगडफेक उद्धव ठाकरे यांच्या वाहनावर नव्हे तर आमदार विजय औटी यांच्या गाडीवर झाली आहे. ...
पाथर्डी शहरानजीक खासगी बस व टेम्पो यांच्यात समोरासमोर जोराची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन्ही वाहनांचे चालक जागीच ठार झाले. अपघातात काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. ...
सुजय विखे डॉक्टर आहे. सामाजिक प्रश्नांची नाडी ओळखून तो सर्व समस्या दूर करील. जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यत आम्ही जनतेची सेवा करू, असा शब्द मी आज कर्जतकरांना देत आहे, अशी ग्वाही जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांनी दिली. ...
इंग्रज जाऊन इतकी वर्षे झाली, पण आमच्यातला इंग्रज अजून गेला नाही. त्यामुळे भाषेचे वर्चस्वही आपण मान्य करत आहोत, असे प्रतिपादन कवी नारायण सुमंत यांनी केले. ...