कोपरगाव शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून धाडसी घरफोड्या करून चो-या करणा-या इंदोर (मध्यप्रदेश) मधील अट्टल गुन्हेगारास शहर पोलिसांनी नागपूर येथून अटक केली आहे. ...
शिर्डी शहरातील अतिक्रमणे काढण्यास विरोध करण्याच्या कारणावरून झालेल्या दंगलीच्या गुन्ह्यातील माजी आमदारासह १४९ आरोपींची शनिवारी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. ...
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात बदनामीकारक वृत्त पसरविणा-या भाजप सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याला शिर्डी शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस, तसेच धनंजय मुंडे युवा मंचच्या पदाधिका-यांनी जोडे मारून संताप व्यक्त केला. ...
महिला विषयींच्या कायद्याचे सक्षमीकरण व प्रभाविपणे अंमलबजावणी करण्यासाठी राज्य महिला आयोग व स्त्री आधार केंद्राच्या संयुक्त विद्यमाने कोपरगावच्या सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठानच्या पुढाकारातून महिला कायदेविषयक कार्यशाळेचे शनिवारी आयोजन करण्यात आ ...
आतापर्यंत आपण नैसर्गिक रंग लावून खेळल्या गेलेल्या इकोफ्रेण्डली रंगपंचमीच्या बातम्या वाचल्या असतील. पण चक्क चिखलात माखून रंगपंचमी खेळण्याची ही ‘बबन’च्या टीमने सुरु केलेली प्रथा अनोखीच. ...
कासारे (ता. पारनेर) येथील उच्चशिक्षित तरुणाने राहत्या घरात लोखंडी पाईपला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी रात्री ही घटना घडली. ...
संगमनेर तालुक्यातील कोंची येथे नुकतीच चार आदिवासी कुटुंबांची घरे आगीत खाक झाली. सामाजिक बांधिलकी जपत कोंची जि. प. शाळेच्या शिक्षकांनी संसारोपयोगी साहित्य देत या कुटुंबांना मदत केली. ...
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी आरोपी भाजपचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. ...