श्रीरामपूर शहरात मालमत्ता खरेदी व्यवहाराच्या कारणावरुन १० लाखाची खंडणी न दिल्याच्या कारणावरुन एका तरुणावर तलवारीने वार करुन खून केला तर दुसरा तरुण मारहाणीत गंभीर जखमी झाला आहे ...
एसटी कर्मचारी आज तुटपुंज्या पगारात उत्तम सेवा देत आहेत. शासनाने त्यांच्या सेवेची, कामाची कदर करून त्यांना सन्मानजनक वेतन द्यावे, अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक भापकर गुरूजी यांनी एसटी महामंडळाकडे केली आहे. ...
तालुक्यातील अकलापूर येथील मुंजेवाडी परिसरातील एका घरात चार चोरट्यांनी चोरी करीत एका पुरूषाला मारहाण केली होती. चोरी करून डोंगराआड लपून बसलेल्या चोरट्यांना ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. ...
शहरासह जिल्ह्यात शिवजयंती सोहळ्याला मोठ्या जल्लोषात प्रारंभ झाला. शहरातील चौकाचौकात विविध मंडळांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ...