राहुरी तालुक्यातील गुहा येथे यात्रौत्सवात नाचण्याच्या कारणावरुन दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यात सहा जण जखमी झाले असून, दोन्ही गटातील १६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...
अहमदनगरमध्ये महावितरण कंपनीविरोधात शेतकर्यांनी बोंबाबोंब आंदोलन केले. वीज प्रश्नी शेवगाव तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाल्याचे यावेळी पाहायला मिळाले. ... ...
सेनेचे पारनेर तालुका प्रमुख निलेश लंके यांची पदावरुन हकालपट्टी करण्यात आली असून, भाळवणी येथील विकास रोहकले यांची तालुकाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ...
नगर शहरासह उपनगरात आणि परिसरातील खेड्यापाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात केमिकलपासून तयार केलेल्या बनावट दारू व ताडीची विक्री केली जात आहे. तोफखाना, कोठला, कल्याण रोड, एमआयडीसी, चितळे रोड, औरंगाबाद रोड, सोलापूर रोड परिसरात असलेल्या अड्यांमध्ये ही दारू तया ...
कर्जत तहसील कार्यालयासमोर बाळासाहेब सूर्यवंशी यांनी सुरू केलेल्या धरणे आंदोलनाला आज एक वर्ष पूर्ण झाले. याबद्दल तुकाई चारी कृती समितीच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले. ...
श्रीरामपूर शहरातील मुख्य रस्त्यावरील मध्यवस्तीत अॅड. शशिकांत गांधी यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे ७५ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरुन नेला. ...