लाईव्ह न्यूज :

Ahilyanagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
नगर जिल्हाधिका-यांनी पकडलेल्या वाळूवाहनांचा होणार लिलाव - Marathi News | City Collector collects sandwiches Auction | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगर जिल्हाधिका-यांनी पकडलेल्या वाळूवाहनांचा होणार लिलाव

अवैध गौण खनिज वाहतूक केल्याप्रकरणी नगर जिल्हाधिका-यांनी पकडलेल्या व दंड न भरलेल्या वाहनांचा महसूल शाखेकडून लिलाव होणार आहे. जिल्हाधिका-यांच्या आदेशाने ही कारवाई होत आहे. ...

नगरमध्ये कॅमे-यांच्या निगराणीत भावी पोलिसांची चाचणी - Marathi News | In the city, the examination of future police in the custody of the cameras | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगरमध्ये कॅमे-यांच्या निगराणीत भावी पोलिसांची चाचणी

मैदानात सर्वत्र लावलेले सीसीटीव्ही आणि व्हिडिओ शूटिंग कॅमे-यांच्या निगराणीत सोमवारी पोलीस शिपाई भरतीला प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी बोलविण्यात आलेल्या १००० पैकी ८२१ उमेदवारांनी नोंदणी केली. यापैकी शारीरिक चाचणीसाठी ७९५ उमेदवार पात्र तर २६ अपात्र ठरले. ...

अहमदनगर शहर बस सेवा बंद; राजकीय कुरघोडीचा फटका ? - Marathi News | Ahmednagar city bus service closed; Political turmoil? | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगर शहर बस सेवा बंद; राजकीय कुरघोडीचा फटका ?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात सुरु झालेल्या शहर बस सेवेला शिवसेनेची सत्ता आल्यानंतर एक रुपयाही देण्यात आलेला नाही. त्यामुळे अभिकर्ता संस्थेने ही बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. राजकीय कुरघोडीचा फटका शहर बससेवेला बसल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून उ ...

संगमनेरमध्ये बसची दुचाकीला धडक, चालकास मारहाण - Marathi News |  In the Sangamner bus hit the bike, hit the driver | Latest ahilyanagar Videos at Lokmat.com

अहिल्यानगर :संगमनेरमध्ये बसची दुचाकीला धडक, चालकास मारहाण

बसस्थानकातून बस बाहेर पडत असताना वाहतूक कोंडीमुळे बसची दुचाकीला धडक बसली. यात दुचाकी बसखाली सापडून दुचाकीवरील दोघे जण खाली पडले. बसचा वेग कमी असल्याने सुदैवाने घटनेत कुणीही गंभीर जखमी झाले नाही. मात्र, संतापलेल्या दुचाकीस्वारांनी बसचालकाला मारहाण केल ...

उपोषणाने मी मरणार नाही अन् सरकारमध्ये मला मरू देण्याची हिंमत नाही - अन्ना हजारे - Marathi News | I do not have the courage to die in government - Anna Hazare | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :उपोषणाने मी मरणार नाही अन् सरकारमध्ये मला मरू देण्याची हिंमत नाही - अन्ना हजारे

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी परिवारासह देशाला गरज आहे. त्यामुळे, अण्णांनी वाढते वय व विविध व्याधींचा विचार करता नवी दिल्ली येथे उपोषण न करता काही तरी वेगळ्या स्वरूपाचे आंदोलन करावे, असा भावनिक आग्रह राळेगणसिद्धी येथे ग्रामसभेत ग्रा ...

खर्डा किल्ला : मराठ्यांच्या विजयी शौर्यगाथा लढाईला २२३ वर्षे पूर्ण - Marathi News | Kharda fort: 223 years of fighting for the Marathas victory victory | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :खर्डा किल्ला : मराठ्यांच्या विजयी शौर्यगाथा लढाईला २२३ वर्षे पूर्ण

इतिहास प्रसिद्ध खर्ड्याची लढाई ११ मार्च १७९५ रोजी सुरू झाली. मराठ्यांची अखेरची विजयी शौर्यगाथा म्हणून ओळखल्या जाणा-या या लढाईला इतिहासात महत्त्व आहे. २२३ वर्षांच्या विजयाची परंपरा असलेला ऐतिहासिक दुर्ग खर्डा नगरीत आजही प्रेरणा देत आहे. ...

समन्वय समितीच्या बैठकीत अण्णांच्या आंदोलनाची रणनीती - Marathi News | Anna's movement strategy in Coordination Committee meeting | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :समन्वय समितीच्या बैठकीत अण्णांच्या आंदोलनाची रणनीती

लोकपाल, शेतक-यांचे प्रश्न व निवडणूक सुधारणा आदी मागण्यांबाबत नवी दिल्ली येथे २३ मार्चपासून सुरू होणा-या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या सत्याग्रह आंदोलनाची रणनीती आखण्यासाठी राष्ट्रीय समन्वय समितीची पहिली बैठक शनिवारी नवी दिल्ली येथील महाराष्ट्र ...

पथदिवे घोटाळ्यात अटकेत असलेल्या उपायुक्तांची महापालिकेत आणून चौकशी - Marathi News |  In the Pathdivai scam, the Deputy Commissioner was brought in the municipal corporation and inquired into the matter | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पथदिवे घोटाळ्यात अटकेत असलेल्या उपायुक्तांची महापालिकेत आणून चौकशी

अहमदनगर महापानगरपालिकेतील गाजलेल्या पथदिवे घोटाळ्यातील आरोपी उपायुक्त विक्रम दराडे, कॅफो दिलीप झिरपे यांना शनिवारी सकाळी महापालिकेत आणून चौकशी करण्यात आली. ...

छिंदम म्हणतो, ‘मी तसे बोललोच नव्हतो’- न्यायालयात युक्तीवाद, छिंदमचा जामीन मंजूर - Marathi News | Chhindam says, 'I did not talk like that' - Court granted antiterrorism, Chhindam's bail | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :छिंदम म्हणतो, ‘मी तसे बोललोच नव्हतो’- न्यायालयात युक्तीवाद, छिंदमचा जामीन मंजूर

छिंदमने त्याच्यावरील सर्व आरोप नाकारात मी शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह काही बोललोच नव्हतो. माझ्यावर राजकीय वादातून गुन्हा दाखल झाल्याचे न्यायालयात सांगितले. ...