अहमदनगर : नगर तालुक्यातील सारोळा कासारच्या सरपंच आरती रवींद्र कडूस आणि ग्रामसेवक टी.के.जाधव यांच्यासह इतरांना ग्रामपंचायत सदस्याने शिवीगाळ करीत ... ...
सामाजिक बांधिलकी व मैत्रीचा अनोखा अनुभव मंगळवारी कर्जत तालुक्यातील बहिरोबावाडी येथे नागरिकांना अनभुवयास मिळाला. अपघातात मयत झालेल्या मित्राच्या कुटुंबाला मदतीचा हात मित्रांनी दिला. मित्रावरील या प्रेमामुळे ग्रामस्थांच्या डोळ्यांच्या कडाही पाणावल्या. ...
कोणतीही पूर्व परवानगी न घेता ग्रामपंचायतच्या मासिक सभांना सतत दांडी मारणा-या नगर तालुक्यातील वडारवाडी येथील माजी सरपंचासह ५ ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे यांनी अपात्र ठरविले आहे. ...
दोन दिवसांपासून बंद असलेली शहर बस सेवा अखेर आज बुधवारी पहाटेपासून सुरू झाली. मंगळवारी दिवसभर झालेल्या चर्चेच्या फे-यानंतर सायंकाळी सहा वाजता अभिकर्ता संस्थेने बस सेवा सुरू करण्याची परवानगी दिली. ...
२०११ च्या दिल्लीतील आंदोलनात सामील झालेले अरविंद केजरीवाल पुढे राजकारणात जाऊन दिल्लीचे मुख्यमंत्री झाले. आता यापुढे आंदोलनात सामील होण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार आहे. त्यामुळे त्यांना पुढे राजकारणात जाता येणार नाही. त्यामुळे द ...
तहसील कार्यालयाच्या मागे विविध गुन्ह्यातील जप्त केलेल्या पाच ते सहा मोटरसायकलींना मंगळवारी अचानक आग लागून खाक झाल्या. जामखेड नगरपरिषदेच्या अग्निशमन बंबाने तातडीने आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला. यापूर्वी दोन वर्षापूर्वी देखील येथील १७ गाड्यांन ...
राजुरी येथील एका १२ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एका १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलाविरुध्द मंगळवारी जामखेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सदर मुलगी चार महिन्याची गरोदर आहे. ...