व्यापा-याचे अपहरण करून मारहाण करत त्यांच्याकडील २२ हजार रुपये लुटणा-या दोघा लुटारूंना मंगळवारी सहायक पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांच्या पथकाने नागापूर येथून जेरबंद केले. ...
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून जिल्हाभरात ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली. नगर-पुणे महामार्गावर म्हसणे फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...
कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी परिसरातील एका विवाहितेच्या भोळसर स्वभावाचा गैरफायदा घेत तिच्यावर चौघांनी अत्याचार केल्याचा प्रकार रविवारी सायंकाळी उघडकीस आला. ...
नगरमधील नाशिक विभाग शिक्षक परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य सुनील पंडित यांना विधान परिषद नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या जून २०१८ मध्ये होणाऱ्या निवणुकीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली. ...
राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान राशीनची जगदंबा (येमाई) देवी मंदिरात रविवारी रात्री तेलवण अष्टमीचा कार्यक्रम पारंपरिक पध्दतीने उत्साहात पार पडला. ...
राळेगणसिद्धीत तरुणांनी पाण्याच्या टाकीवर चढून सरकारविरोधात घोषणाबाजी सुरु केली आहे. जोपर्यंत अण्णांच्या मागण्या मंजूर होत नाही, तोपर्यंत टाकीवरुन खाली न उतरण्याचा इशारा तरुणांनी दिला आहे. ...
घराबाहेर झोपलेल्या चार वर्षीय बालिकेवर बिबट्याने हल्ला केला. यात तिचा मृत्यू झाला असून ही घटना तालुक्यातील मालदाड गावातील खळ्या मळ्यात सोमवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली. अश्विनी सीताराम कडाळे असे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या बालिकेचे नाव आ ...
भिंगार येथे तरूणाने तीन महिलांवर प्राणघातक हल्ला करून त्यांना जखमी केले. २३ मार्च रोजी आलमगीर येथील मिलिंद कॉलनीत ही घटना घडली. याप्रकरणी प्रियंका सूर्यकांत तिवारी (वय २२) यांनी फिर्याद दाखल केली आहे. ...