मुंबईहून आलेले विमान शिर्डी विमानतळावर उतरताना धावपट्टी सोडून बाहेर गेले़ सुदैवाने कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नसली, तरी मोठी दुर्घटना टळली आहे़ ही घटना सोमवारी सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. ...
महानगरपालिकेच्या पथदिवे घोटाळ्यात सूत्रधार म्हणून आरोप असलेला आणि गेल्या साडेतीन महिन्यांपासून फरार असलेला महापालिकेतील विद्युत विभागाचा प्रमुख रोहिदस सातपुते सोमवारी अखेर तोफखाना पोलीसांना शरण आला. ...
राज्य सरकारमधील मंत्री लोकांच्या प्रश्नांकडे लक्ष देत नाहीत. प्रदेशाध्यक्षांना कार्यकर्त्यांचे प्रश्न ऐकून घ्यायला वेळ नाही. त्यामुळे सरकार आणि पक्षातील शिस्त बिघडली आहे, अशी टीका करीत माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी भाजपला घरचा आहेर दिला. ...
शनिवारी रात्री अहमदनगर - पुणे महामार्गावर चास शिवारात झालेल्या अपघात एका महिलेसह दोघे ठार झाले. वळणावर चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटल्याने दुभाजक ओलांडल्याने हा अपघात झाला. ...
जामखेड नगर परिषदच्या वरिष्ठ अधिकारी व कर्मचा-यांनी संगनमत करुन सुमारे १२० आरोग्य कर्मचा-यांची आर्थिक फसवणुक केल्याबद्दल संबंधीतांवर कारवाई करण्याची मागणी जामखेडच्या जिव्हाळा फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन नायब तहसिलदार महेंद्र पाखर ...