पाणी फौंडेशनच्या माध्यमातून आणि शासकीय यंत्रणेकडून उपलब्ध झालेले जेसीबी, पोकलेन मशिन यांच्या प्रत्यक्ष कामाचे शंभर तास पूर्ण झाल्याने ही मोहीम बुधवारी थंडावली. त्यात मंगळवारी रात्री वादळी-वाऱ्यासह झालेल्या पावसाने नदीपात्रात चिखल झाला. बुधवारी डंपरची ...
देवळाली प्रवरा नगरपालिका हद्दीतील रस्त्यावरुन वाळू वाहतूक केली जात असल्याने शहरातील रस्ते खराब होत आहेत. जातप व करजगाव नदीपात्रातील वाळू वाहतुकीच्या मालमोटारी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्यासह नागरिकांनी बुधवारी सकाळी लाख रस्ता येथे अडवून वाळू वाहतूक ...
भंडारदरा परिसरात पाणलोटाच्या डोंगरदरीत रात्रीच्या काळोखात लक्ष लक्ष काजव्यांच्या प्रकाश महोत्सवास सुरुवात झाली. इंद्राच्या मय्यसभेस लाजवील अशी प्रकाश फुलांची आरास धरतीवर उतरली आहे. ...
पारनेर तालुक्यातील वनकुटे येथे मंगळवारी मध्यरात्री दोनच्या दरम्यान आलेल्या जोरदार वादळात विजेच्या तारांचे शॉर्टसर्किट होऊन शेडमध्ये वीज प्रवाह उतरून अठरा शेळ्या दगावल्या. ...
धोंड्याचा महिना आला की सासरवाडीत जावयांसाठी मेजवानी दिली जाते. जावयाला धोंड्याचे जेवण करण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे. याच नगर तालुक्यातील गावानं गावच्या जावयांचा एकत्रितपणे धोंड्याची मेजवानी दिली. तब्बल ११० जावयांसाठी साडेतीन हजार पोळ््यांसह इतर मिष ...
शेतकरी संघर्ष समितीने जाहीर केल्याप्रमाणे मंगळवारी येथील तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना तूर, दूध, साखर भेट पाठवून आंदोलन छेडत सरकारच्या आयात धोरणाचा निषेध नोंदवण्यात आला. ...
ग्रामीण डाकसेवकांना खात्यात सामाऊन घेऊन सातवा वेतन आयोग व कमलेशचंद्र कमिटीच्या शिफारशी लागू करण्याच्या मागणीसाठी चालू असलेल्या बेमुदत संपाच्या पंधराव्या दिवशी अखिल भारतीय ग्रामीण डाकसेवक संघटनेच्या वतीने खासदार दिलीप गांधी यांच्या कार्यालयासमोर घंटा ...
शहरातील प्रसिद्ध भूलतज्ज्ञ डॉ़ महेश महादेव राऊत (४१, रा़ गुलमोहर रोड, नगर) यांनी सोमवारी रात्री मार्केटयार्ड परिसरातील फाटके हॉस्पिटलमध्ये भुलीचे इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली़ मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. ...