केडगाव दुहेरी हत्याकांडात भानुदास कोतकर याचा सहभाग असल्याचे सीआयडी तपासातही समोर आले आहे. कोतकरच्या जामीन अर्जासंदर्भात जिल्हा न्यायालयाने सरकारी पक्षाला म्हणने सादर करण्याचे आदेश दिले होते. शुक्रवारी या संदर्भात अहवाल देण्यात आला असून, यामध्ये हत्या ...
दहावीच्या निकालात यंदा जिल्ह्यात श्रीगोंदा तालुक्याने (९३.६५ टक्के) बाजी मारली आहे. नेहमीप्रमाणे श्रीरामपूर तालुका (८४.४२ टक्के) सर्वात खालच्या स्थानावर राहिला आहे. आठ तालुक्यांचा निकाल ९० टक्क््यांच्या पुढे आहे. ...
वाळू लिलावासाठी नियमबाह्य पद्धतीने निविदा काढून वाळू तस्करीला साथ दिली या कारणावरुन नागरिकांनी एकत्र येत महसूल सचिव व जिल्हाधिका-यांसह नऊ अधिकाºयांविरोधात येथील न्यायालयात दावा दाखल केला आहे. या दाव्यात अधिकारी व ठेकेदारांना म्हणणे सादर करण्यास सांगि ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्या वतीने मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत पुणे विभागात नगर जिल्ह्याचा निकाल ९०.३० टक्के लागला. ...
केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महापालिका क्षेत्रात ८४० घरकुले बांधली जाणार आहेत. या योजनेसाठी महापालिकेच्या स्थ्यायी समितीच्या सभेत शुक्रवारी मंजुरी देण्यात आली. स्थायी समितीचे सभापती बाबासाहेब वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत ...
सध्याचे दूध स्वीकृतीचे फॅट व एसएनएफचे निकष रद्द करून निकष फॅट व प्रोटिन्सच्या नव्या निकषांवर दूध स्वीकृत केल्यास राज्यातील दूध भेसळ पूर्णपणे थांबेल, असा दावा दूधउत्पादक कल्याणकारी संघाचे अध्यक्ष गुलाबराव डेरे यांनी केले आहे. ...
तालुक्यातील चौंडी येथे अहिल्यादेवी जयंती कार्यक्रमादिवशी बहुजन एकता परीषदेचे अध्यक्ष डॉ इंद्रकुमार भिसे यांच्यासह १६ कार्यकर्ते आरक्षणाचा हक्क मागत होतो. ...
गेल्या अनेक वर्षांपासून अनुदानाच्या प्रतीक्षेत असल्याने जिल्ह्यातील मराठी माध्यमाच्या खासगी २९ शाळांना शासनाने अनुदान घोषित केले आहे. प्रत्यक्षात मात्र अनुदानाचा आदेश राखून ठेवला आहे. अनुदानाचा आदेश कधी निघतो, याकडे शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ ...
नगर जिल्ह्यातील हनुमंतगाव येथील वाळू ठेक्याबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केलेली तक्रार आपल्यापर्यंत पोहोचलेली नाही. महसूलमंत्रीही आपणाशी बोललेले नाहीत. ...