जामखेड तालुक्यातील आघी येथे सीना नदीपात्रातील वाळूठेक्यामध्ये नियमानुसार उत्खनन होत नाही. तसेच येथे करारनाम्यातील अटी व शर्तींचे उल्लंघन होत असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर जिल्हा प्रशासनाने येथील वाळूउपसा तात्पुरता बंद केला आहे. गेल्या चार दिव ...
वाळूतस्करी रोखण्यासाठी गेलेले तहसीलदार, पोलीस व तलाठी यांच्या वाळूतस्करांनी प्राणघातक हल्ला केला. यामध्ये राहुरीचे तहसीलदार अनिल दौंडे जखमी झाले आहेत. ...
श्रीगोंदा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव यांनी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याचा निषेध करण्यासाठी शनिवारी दुपारपर्यंत श्रीगोंदा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. ...
राहाता शहरातील शारदा विद्या मंदिर समोरुन ३१ तोळे सोन्याचे दागिने असलेली पिशवी अज्ञात चोरट्यांनी धूम स्टाईलने हातातून हिसकावून नेल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. ...
संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील एका शेतक-यावर कांद्याचा भाव पाहून हतबल होण्याची वेळ आली. बाजार समितीत विक्री झाल्यानंतर सर्व खर्च जाऊन शेतक-याच्या हातात किलोमागे अवघे ३८ पैसे हातात पडले. ...
शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास श्रीगोंदा शहरात चोरट्यांनी धुमाकुळ घातला. हनुमान नगरमधील दुर्योधन वडेकर यांच्या घराचे कुलुप तोडून १० तोळे सोने व २० हजाराची रोकड लंपास केली. ...
शासनाने केलेली पगारवाढ फसवी असल्याचा आरोप करत एसटी कर्मचाऱ्यांनी गुरूवारी मध्यरात्रीपासून स्वयंस्फूर्तीने केलेल्या संपामुळे नगर जिल्ह्यात एसटीचे ५० लाखांचे नुकसान झाले. ...