श्रीगोंदा तालुक्यातील वडाळी येथील निशा वागसकरने दहावीत ९१.६० टक्के गुण मिळवत मोलमजुरी करुन मुलांच्या शिक्षणासाठी कष्ट घेणाऱ्या आईला मधूर फळ मिळवून दिले. ...
भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून वॉटर कप स्पर्धेसाठी पॉकलेन व जे.सी.बी. मशीन पुरविण्यात आली. या माध्यमातून तालुक्यातील सोळा गावांमध्ये १ अब्ज, ३५ कोटी, ८२ लाख ५० हजार लीटर पाणी साठा होणार आहे. त्यामुळे आता या सोळा गावांना पावसाची प्रतीक्षा आहे. ...
आदर्शर्गाव हिवरे बाजार मधील ग्रामस्थांचा दृष्टीकोन व त्या प्रति आपले समर्पण इतरांसाठी निश्चित अनुकरणीय आहे असे मत उत्तराखंड राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे मुख्य सचिव अरविंद सिंह यांनी आपल्या हिवरे बाजार भेटीत काढले. ...
श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून चोरट्यांनी दरवाजा तोडून गॅस सिलिंडर व इतर साहित्य चोरून नेले. मंगळवारी रात्री ही घटना घडली. ...
शहरातील श्रध्दा नगरी परिसरातील बंद घराचा कडी कोयंडा तोडून सोन्याच्या दागिण्यांसह रोख रक्कम असा १ लाख ५८ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. ...
श्रीगोंदा येथील भुमी अभिलेख कार्यालयाचे उपाअधिक्षक भास्कर सुभाष भांदुर्गे यांच्यावर हल्ला करण्यात आला. नातेवाईकाच्या जमीनीची मोजणी करूा न दिल्याचा राग धरून चिखली येथील गणेश झेंडे याने दांडक्याने भुमी अभिलेख कार्यालयात प्राण घातक हल्ला करण्यात आला. ही ...
आकर्षक व्याजदराचे आमिष दाखवून गेल्या तीन वर्षांत मल्टीनॅशनल कंपन्या व पतसंस्थांनी नगरकरांना तब्बल १०० कोटी रूपयांचा गंडा घातला आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या प्राथमिक तपासात हा आकडा समोर आला असून, यापेक्षा कितीतरी अधिक पैशांची फसवणूक झाली असल्याचा अंदाज ...
कारागृहात शिक्षा भोगत असताना एका कैद्यानं कायद्याची पदवी मिळवली. श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथे असलेल्या जिल्हा खुले कारागृहातील कैदी पंकज अभिमन्यू कांबळे याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची कायद्याची पदवी संपादन केली आहे. ...