चालू आर्थिक वर्षात मंजूर झालेल्या कल्याणकारी योजना पुर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करून ती कामे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी पूर्ण करावीत असे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले. ...
जो येईल पहिल्या दिवशी शाळेत, त्याची कटींग होईल मोफत’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात कुकाण्यामधील शाळेत राबविण्यात आला. पहिल्या दिवशी शाळेत मुलांची उपस्थिती वाढावी याउद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. ...
श्रीगोंदा येथील एका राष्ट्रीयकृत बँकेत क्लार्क म्हणून कार्यरत असणा-या एका जणाला मारहाण करण्यात आली. प्रतीक दामोधर गजभिये असे या कर्मचा-याचे नाव आहे. ...
कोल्हार घोटी राज्य महामार्गावरील वडगाव पान येथील धोकादायक टोल नाक्याला रात्री अकराच्या दरम्यान (एम.एच.-१७ के. ५०९४) या क्रमांकाच्या मालवाहू ट्रकने धडक दिली. यामुळे टोल नाका कोसळला. ...
पत्नीचा खून केल्याप्रकरणी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पावणेदोन वर्षांपूर्वी पाथर्डी तालुक्यातील अकोला येथे पतीने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा नाक-तोंड दाबून खून केला होता. ...
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा आज सुरू झाल्या असून ‘लोकमत’च्या वतीने शहरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत केले. गुलाबपुष्प देऊन मुलांचे स्वागत केले जाणार आहे. ...